मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू, पाच जखमी


अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  सांताक्रूझ परिसरात असलेल्या गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली आहे. आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. काही वेळातच हॉटेलच्या मोठ्या भागात आग पसरली. Massive fire breaks out at Galaxy Hotel in Mumbai three dead five injured

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून उर्वरित हॉटेल रिकामे करण्यात आले आहे. मात्र, या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांना आग लागल्याची माहिती मिळताच लोक बाहेर येऊ लागले. त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. घाईघाईने संपूर्ण हॉटेल रिकामे करण्यात आले आहे.

Massive fire breaks out at Galaxy Hotel in Mumbai three dead five injured

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात