यूएएनला आधार कार्ड लिंक करा , अन्यथा पीएफचे पैसे मिळणार नाहीत

जे सदस्य मुदत मर्यादेत UAN-आधार लिंक करू शकणार नाहीत,त्यांच्या खात्यात PF जमा करणे बंद होणार.Link Aadhar card to UAN, otherwise PF will not be paid


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरकारने UAN ( युनिव्हर्सल अकाऊंट नंबर ) ला आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. याआधी जे UAN-आधार लिंक मिळवू शकणार नाहीत, त्यांचे पीएफ खाते बंद केले जाईल. यूएएनला आधार कार्ड लिंक नसेल तर 1 डिसेंबरपासून संबंधित कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यामध्ये कंपनीकडून जमा केली जाणारी रक्कम थांबवली जाणार आहे.



जे सदस्य मुदत मर्यादेत UAN-आधार लिंक करू शकणार नाहीत,त्यांच्या खात्यात PF जमा करणे बंद होणार. याशिवाय, अशा ग्राहकांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, अशा ग्राहकांना पीएफ खात्यातून काही भाग काढण्यासाठी नुकत्याच दिलेल्या सुविधेचा लाभ देखील मिळू शकणार नाही.

Link Aadhar card to UAN, otherwise PF will not be paid

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात