प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दर्शवत ठाकरे – पवार सरकारने गणेशोत्सवावर नवे निर्बंध लादले आहेत. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ठाकरे – पवार सरकारने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. मंडपात येऊन दर्शन नको. सार्वजनिक मंडळांनी गणपती दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करावी, असे नियम सरकारने जारी केले आहेत. Level of Restrictions for Breaking the Chain in maharashtra during ganesh festival
गणेशोत्सवासाठी नियमावली
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App