आनंदाची बातमी : कोकणात 10 जूनपर्यंत पावसाचे आगमन ; यंदा विपूल बरसणार


वृत्तसंस्था

मुंबई : यंदा मान्सून अगदी वेळेवर महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञानी दिली आहे. कोकणात 10 जूनला यंदा पावसाचे आगमन होणार आहे.Good news: Rains arrive in Konkan till June 10; It will rain a lot this year

यंदा मान्सून 1 जूनला केरळमध्ये धडकेल आणि 10 जूनपर्यंत तो कोकणात दाखल होईल, असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि हवामान शास्त्रज्ञ माधवन राजीवन यांनी गुरुवारी वर्तवला. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे.पाऊस कसा पडणार

  • 1 जूनला केरळात : मान्सूनचे 1 जूनला केरळमध्ये आगमन. यंदा पावसाचे प्रमाण 98 टक्के असेल.
  • 15 ते 20 जून : कोकणात आगमन झाल्यानंतर 15 जून ते 20 जून या दरम्यान, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत हजेरी.

Good news: Rains arrive in Konkan till June 10; It will rain a lot this year

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात