रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने गोदा स्वच्छता अभियान
रविवार,दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता होणार स्वच्छता अभियानास सुरुवात
विशेष प्रतिनिधी
नाशिक,दफब्रवर:- रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रामतीर्थ गोदावरी समितीचे सदस्य चिराग पाटील यांनी आवाहन केले आहे.Godavari Swachhta Abhiyan tomorrow at 7.00 am on behalf of Ramtirth Godavari Seva Samiti; An appeal to Nashikkars to participate!!
रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने गोदा आरतीस सुरुवात करण्यात आली आहे. तसेच समितीच्या वतीने गोदावरी स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रामतीर्थ गोदावरी समितीचे सदस्य चिराग पाटील यांनी आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App