गणेशोत्सव, दिवाळीला 100 रुपयांत आनंदाचा शिधा; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय


प्रतिनिधी

मुंबई : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले.Ganeshotsav, Diwali ration of happiness for Rs 100; Shinde-Fadnavis government’s decision



 हे निर्णय असे :

  • महाराष्ट्रातील राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. 5000 कोटींचा प्रस्ताव.
  • गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात #आनंदाचाशिधा . प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा. गेल्या वर्षी फक्त दिवाळीत हा आनंदाचा शिधा सरकारने दिला होता. यावर्षी गणेशोत्सवात देखील हा शिधा मिळणार आहे.
  •  आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा 500 रुपये मिळणार.
  • मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी.
  • महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द.
  •  केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला.
  •  सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे.
  •  दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन.
  • मंडणगड येथे दिवाणी न्यायालय.

Ganeshotsav, Diwali ration of happiness for Rs 100; Shinde-Fadnavis government’s decision

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात