विशेष प्रतिनिधी
मुंबई : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. चेंबूर कॅम्प परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 4 ते 5 घरे कोसळली असून, कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.Five houses collapse due to gas cylinder explosion in Chembur Mumbai
या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले असून, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
सांगलीतल्या पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात चार घरे भस्म
बाहेर काढण्यात आलेल्या लोकांपैकी ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरात आज सकाळी ८ वाजता ही घटना घडली आहे. बीएमसीने ही माहिती दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App