विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : सावरकर महासंघाच्या वतीने औरंगाबाद शहरातील विविध भागातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरु झाली आहे. 31 ऑक्टोंबर रोजी शहरातील सावरकर चौकातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करून वृद्धाश्रम, अनाथाश्रमात महासंघाच्या वतीने देण्यात येतात. Electronic trash Collection campaign by savarkar mahasangh in Aurangabad
दर रविवारी ही मोहीम शहरात राबविण्यात येत आहे. कचरा एका ठिकाणी संकलन करून ज्या वस्तू दुरुस्त होतील त्या गोरगरिबांना व अनाथ आश्रमांना दान करण्यात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक कचरा असेल त्यांनी सदरील महासंघाशी संपर्क साधून इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करावा, असे आवाहन महासंघाने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App