WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO | Doctors saying New virus of corona is unable to find in RTPCR test
कोरोनाची सध्याची दुसरी लाट ही अत्यंत धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे या लाटेमध्ये अनेक नव्या गोष्टी आता हळू हळू समोर येऊ लागल्या आहेत. कोरोना आता नागरिकांवर लपून हल्ला करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेकदा चाचण्या करूनही काही लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. मात्र त्यांच्यामध्ये लक्षणं सर्व कोरोनाचीच आहेत. त्यामुळं डॉक्टरही काहीसे चक्रावून गेले आहेत. त्यामुळं तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी तुम्ही आजारी पडू शकता आणि तुम्हाला कोरोना होण्याची किंवा झालेला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
हेही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App