प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना प्रत्येकी 5000 रुपये, तर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2500 हजार रुपये बोनस देण्यात येत आहे. Diwali bonus announced for ST employees
तसेच राज्य सरकारने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन 12 दिवस आधी देण्याचा आदेश काढला.
त्याच बरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना 12000 हजार रुपयांचा अग्रीम (ऍडव्हान्स) पेमेंट घेण्याची सुविधा निर्माण केली. ज्या कर्मचाऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे त्यांनी ऍडव्हान्स पेमेंट घेऊ शकतात.
गेल्या वर्षी ठाकरे – पवार सरकार दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकले नव्हते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App