वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात 24,136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 36,176 जणांना डिस्चार्ज दिला आहे. मंगळवारी 601 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. एकूण 3,14,368 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. Corona Update : 36176 person’s are recovered in state: Recovery Rate 92.76 Percent
राज्यात एकूण 52,18,768 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76 टक्के तर मृत्यूदर 1.59 टक्के आहे.
एकूण 601 पैकी 389 मृत्यू हे 48 तासातील आहेत तर 212 मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत 3,35,41,565 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,26,155 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 26,16,428 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर 20,829 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App