उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह , ट्वीटच्या माध्यमातून दिली माहिती

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने नायडू यांनी घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.Corona report of Vice President M Venkaiah Naidu positive, information given through tweet


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मागील काही दिवसांपासून मोठमोठे नेत्यांसह बॉलिवूड सेलब्रिटींना देखील कोरोनाची लागण होत आहे.अशातच आज ( दि. 23 जाने) भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान याबाबत उपराष्ट्रपती नायडू यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.


Maharashtra Corona Report : महाराष्ट्रात 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची वाढ ; दररोज सरासरी 10000 रूग्ण


व्यंकय्या नायडू सध्या हैदराबाद येथे आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने नायडू यांनी घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.महत्वाचं म्हणजे संपर्कात आलेल्या सगळ्यांनीच आठवडाभर स्वत:ला विलगीकरणात ठेवावं असेही व्यंकय्या नायडू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Corona report of Vice President M Venkaiah Naidu positive, information given through tweet

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात