WATCH : कोरोनाला घाबरू नका, 95 वर्षांच्या आजीबाईंनीही केली कोरोनावर मात

corona fighter – कोरोनाच्या रुग्णाचे भीती दाखवणारे आकडे सध्या कमी झालेले दिसत असले तरी याची भीषणता अद्याप संपलेली नाही. कोरोनाच्या राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा अजूनही 2000 च्या वर आहे. तसंच मृतांचा आकडाही 400 च्या वर आहे. त्यामुळं कोरोनाचं संकट संपलं असं समजून गाफिल राहता कामा नये. मात्र कोरोनाच्या या आजारावर दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर मात करता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अमरावतीच्या एका 95 वर्षांच्या आजींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. corona fighter 95 year old grandmother recovered from corona in 8 days

हेही वाचा – 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात