काँग्रेस नेते भास्करराव खतगावकर यांचं मोठ विधान ; म्हणाले – अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार


देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसला बळ मिळालं आहे. Congress leader Bhaskarrao Khatgaonkar’s big statement; He said that he will try to make Ashok Chavan the Chief Minister


विशेष प्रतिनिधी

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा काल निकाल लागला.यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसला बळ मिळालं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे आणि काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आ आहे.



भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की , देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विजयातून अशोक चव्हाण यांचं कुशल नेतृत्व दिसून येतं. त्यामुळे अशोक चव्हाण यांना आम्हाला पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे. जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत.

Congress leader Bhaskarrao Khatgaonkar’s big statement; He said that he will try to make Ashok Chavan the Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात