राज्यात सस्ती दारू, महंगा तेल; भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरे- पवार सरकारवर निशाणा


वृत्तसंस्था

मुंबई : सस्ती दारू, महंगा तेल, असे वक्तव्य करून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे- पवार सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारने विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी ५० टक्क्यांनी कमी केली आहे.त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारचे कान पिरगाळले आहेत.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी या सरकारचे धोरण आहे. Cheap liquor, expensive oil in the state; BJP leader Sudhir Mungantiwar targets Thackeray-Pawar government



मुनगंटीवार म्हणाले, “जनआशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येत. पण बेइमानीने हे सरकार स्थापन झाले आहे. जनतेने निवडून दिलेले हे सरकार नाही. ते पुढे म्हणाले, “दारू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही. दारु स्वस्त करून बेवड्यांना आनंदी करण्याचे काम हे सरकार करत आहे.

Cheap liquor, expensive oil in the state; BJP leader Sudhir Mungantiwar targets Thackeray-Pawar government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात