विशेष प्रतिनिधी
पुणे : मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता. तसेच भक्तांना ऑनलाईन दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते.त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे. Celebrate Ganesh festival online; Pune Ganesh festival Head’s Urges to peoples
अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी केलं आहे.
१)मानाचा पहिला श्री कसबा गणपती
२)मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
३)मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती
४) मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
५) मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती
६) प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ या मंडळांनी एकत्रित येऊन पुणेकरांना आवाहन केले आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे
यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे
पुणेकरांनी काळजी घेऊन गर्दी टाळावी
मानाच्या, प्रमुख मंडळांच्या अध्यक्षांचे आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App