पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर स्वारगेट ते सातारा एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना उडवले. एका कारलाही धडक दिली.
विशेष प्रतिनिधी
पुणे – पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर स्वारगेट ते सातारा एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना उडवले. एका कारलाही धडक दिली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकांना घडवली. Break fail ST dashesh to two wheeler and four wheeler vehicles near Shankar Maharaj over bridge
स्वारगेट ते सातारा एसटी बस ही आगारातून निघाल्यावर शंकर महाराज मार्गावर आली. यावेळी उड्डाणपुलावर असताना एसटीचे ब्रेक अचानक फेल झाले. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने बसचा वेग कमी करण्यासाठी ती दुभाजकाला धडकवली. मात्र, या दरम्यान ४ दुचाकी आणि एक दोन कारला बसने धडक दिली. यात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App