वृत्तसंस्था
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्यासाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली असून त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असून त्यासाठी आरक्षण करावं लागणार आहे.Bjp Nitesh Rane Announce Modi Express For Ganeshotsav And it is free of cost
“दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस सोडत आहोत,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App