विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांसाठी लोकल प्रवासास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने केली. तसेच या मागणीसाठी मुंबईत आंदोलन केले. BJP Again demand to resume local Trains service in Mumbai ;The agitation took place under the leadership of Chandrakant Patil
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले होते. या भेटीदरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लोकल सेवा खुली करण्यासाठी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App