भाजप नेते आशिष शेलार यांनी मागील काही दिवसात दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत महाविकास आघाडीतील एक मंत्री होता असा दावा केला होता.Becoming an MLA, becoming a Minister, how is your life going on in the municipality? ; Mayor Kishori Pednekar’s strong attack on Shelar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली .यावेळी त्यांनी आशिष शेलारांवर जोरदार हल्ला केला.भाजप नेते आशिष शेलार यांनी मागील काही दिवसात दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत महाविकास आघाडीतील एक मंत्री होता असा दावा केला होता. या दाव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांवर जोरदार हल्ला चढवला.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ,”नुसता आरोप करू नका. पुरावे देऊन सिद्ध करा. नाही तर मुंबईकरांची माफी मागा, असं सांगतानाच आमदार, मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा खोचक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App