नाना पटोलेंना येरवड्यातील मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करा , भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी


जगदीश मुळीक म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी जी बद्दल भाष्य केले आहे.ते एकदम चुकीचे आहे. पंतप्रधान बद्दल भाष्य करताना त्यांनी व्यवस्थित भाष्य केले पाहिजेAdmit Nana Patole to Yerwada psychiatric hospital for treatment, demands BJP city president Jagdish Mulik


विशेष प्रतिनिधी

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होत.पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असे वक्तव्य केले आहे.तसेच कालपासून भाजप अख्या राज्यात निषेध व्यक्त करत आहे.

दरम्यान आज भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली नाना पाटोले यांना येरवडा येथील मनोरुग्णालयात अत्यंत गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्वरित दाखल करून घेण्यात यावे यासाठी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले.



जगदीश मुळीक म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी जी बद्दल भाष्य केले आहे.ते एकदम चुकीचे आहे. पंतप्रधान बद्दल भाष्य करताना त्यांनी व्यवस्थित भाष्य केले पाहिजे.त्याना येरवडा येथील मनोरुग्णालयात अत्यंत गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्वरित दाखल करून घेण्यात यावे

यासाठी आम्ही येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलला निवेदन देत आहोत,असे जगदीश मुळीक म्हणाले.या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक धीरज घाटे, गणेश घोस, अभिजित पवार ,आदित्य जागडे, शंतनू जागडे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Admit Nana Patole to Yerwada psychiatric hospital for treatment, demands BJP city president Jagdish Mulik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात