विशेष प्रतिनिधी
बीड : नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या एका टोळीला बीडच्या गेवराई पोलिसांनी अटक केली आहे. A gang of thieves stealing new bullets; Police action in Beed: Two arrested
गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. नव्या कोऱ्या दुचाकींची चोरी होत असल्याने नागरिक धास्तावले होते. पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
मराठवाड्यात टोळी सक्रिय असून अटक केलेल्या आरोपींची नावे सोमनाथ रामदास खटाले (वय २८ ), संदीप दिलीप कदम (वय २७) अशी आहेत. पाच बुलेट, एक पल्सर आणि एक एचएफ डिलक्स अशा सात गाड्या जप्त केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App