विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरात दिवसभरात ५२७१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात रुग्णांना ६२९९ डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाबाधीत ७ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्याबाहेरील ५ जणांचा त्यात समावेश होता.एकूण १२ मृत्यू झाले. 5271 new positive patients in Pune
शहरातील विविध केंद्रे व रुग्णालयांत ३४९ जणांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ४३ तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ३० रुग्ण होते.
पुण्यात २० हजार चाचण्यांमध्ये ८४००बाधित आजही रुग्णवाढ कायम; ८३०१रुग्णांची वाढ
पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६१५०२७ असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ४५२६७ आहे. आजवर एकूण मृत्यू ९२०६ झाले आहेत. आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ५६०५५४ असून आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी संख्या १३२२५ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App