• Download App
    Mumbai Police triumphs in Police Sports Competition; Women and Men win General Championship पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांची बाजी; महिला आणि पुरुषांनी जिंकली जनरल चॅम्पिअनशिप

    पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांची बाजी; महिला आणि पुरुषांनी जिंकली जनरल चॅम्पिअनशिप

    Mumbai Police

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ’36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026′ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी बाजी मारली.Mumbai Police triumphs in Police Sports Competition; Women and Men win General Championship

    🏆पुरस्कार विजेते संघ:-

    ✅ फुटबॉल (पुरुष) – नागपूर शहर
    ✅ बास्केटबॉल (पुरुष) – नाशिक परिक्षेत्र
    ✅ हँडबॉल (पुरुष) – मुंबई शहर
    ✅ हॉकी (पुरुष) – कोल्हापूर परिक्षेत्र
    ✅ बास्केटबॉल (महिला) – नागपूर शहर
    ✅ व्हॉलीबॉल (महिला) – मुंबई शहर
    ✅ तायक्वांदो (महिला) – पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय



    🎯 वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमबाजी स्पर्धा:-

    ✅ उत्कृष्ट नेमबाज (DYSP ते DIG गट) – गजानन राजमाने (पोलीस अधीक्षक फोर्स वन, मुंबई)
    ✅ उत्कृष्ट नेमबाज (DIG ते DGP गट) – कृष्ण प्रकाश (अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई आणि प्रशिक्षण व खास पथके मुंबई )

    इतर पुरस्कार

    ✅ बेस्ट ॲथलिट (पुरुष) – सचिन नने (राज्य राखीव दल परिक्षेत्र)
    ✅ बेस्ट ॲथलिट (महिला) – यामिनी ठाकरे (पुणे, पिंपरी चिंचवड)

    🥈 उपविजेते संघ:-

    ✅ महिला सर्वसाधारण– पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
    ✅ पुरुष सर्वसाधारण– एसआरपीएफ परिक्षेत्र

    🏆 सर्वसाधारण विजेते (जनरल चॅम्पिअनशिप):

    ✅ महिला – मुंबई शहर
    ✅ पुरुष – मुंबई शहर

    यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.

    Mumbai Police triumphs in Police Sports Competition; Women and Men win General Championship

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना