पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांची बाजी; महिला आणि पुरुषांनी जिंकली जनरल चॅम्पिअनशिप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ’36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026′ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी बाजी मारली.