वृत्तसंस्था
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून इंद्रायणी सह १० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या रेल्वेगाड्या धावणार आहे.10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway
यात पुणे – काझीपेठ (९ जुलै) , कोल्हापूर – नागपूर (२जुलै), पुणे – मुंबई इंद्रायणी (१ जुलै), पूणे – नागपूर दरम्यान तीन रेल्वे धावतील , पुणे ते अजनी दरम्यान दोन रेल्वे, पुणे -अमरावती ७ जुलै, व पुणे – अहमदाबाद दुरांतो एक्सप्रेस ही १जुलै पासून धावणार आहे. पुण्यातून डेक्कन क्वीन ,डेक्कन एक्सप्रेस नुकतीच सुरू झाल्या आहेत. त्या नंतर इंद्रायणी एक्सप्रेस सुरू होत असल्याने मुंबईला जाण्यासाठी आता तिसरी रेल्वे उपलब्ध होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App