हसावे कि रडावे आता? ह्या महाशयांनी फक्त दही घेण्यासाठी आख्खी ट्रेन थांबवली


विशेष प्रतिनिधि

पाकिस्तान : कुणाचं काय तर कोणाचं काय असं म्हणावी अशी एक घटना नुकताच घडली आहे. जिथे सर्वांनी या माणसासमोर हात टेकले आहेत. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कधीतरी असंच कुठेतरी ऑड जागी गाडी थांबवतो. मग कधी आपण कोणाचे बोलणे ऐकतो. गाडी इथे का पार्क केली? ह्या गोष्टींवरुन कधी ट्रॅफिक पोलिसांचा तर कधी शेजाऱ्यांचा तर कधी कोणाचे बोलणे आपण नक्कीच खाल्लेले आहे.

Stopped the whole train to buy yogurt?


मोठी बातमी : आता Oxygen Express Trains चालवणार रेल्वे, ग्रीन कॉरिडोर बनवून करणार वेगवान पुरवठा


तर एका पाकिस्तानी ड्रायव्हरने दही घेण्यासाठी म्हणून अख्खी ट्रेन एका ऑड जागी थांबवली होती. आणि कशासाठी? तर फक्त दही घेण्यासाठी. सध्या ट्विटरवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अर्थात ट्रेनच्या चालकाला आणि त्याच्या ह्या सहायकाला या दोघांनाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे. पण इंटरनेटवर मात्र या दही घेण्यासाठी आख्खी ट्रेन थांबवणाऱ्या ड्रायव्हरची चर्चा रंगली आहे.

 

Stopped the whole train to buy yogurt?

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था