जगातील प्रशंसनीय व्यक्तींपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ८ व्या क्रमांकावर, बिग बी,srk आणि विराट कोहली यांना टाकले मागे


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : YouGov या डेटा अॅनालिटिक्स कंपनीने एक सर्व्हे घेतला होता. या सर्व्हेमध्ये 38 देशातील एकूण 42000 व्यक्तींनी आपले मत दिले होते. तर या यादीमध्ये पंतप्रधान मोदीजी आठव्या क्रमांकावर आहेत. जगातील सर्वात अधिक प्रशंसनीय व्यक्तिमत्त्वांपैकी नरेंद्र मोदींची आठव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर भारताचे अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि विराट कोहली यांचा क्रमांक लागतो.

Prime Minister Narendra Modi is ranked 8th among the world’s most admired personalities

तर महिलांच्या या यादीमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा आणि सुधा मूर्ती यांनी स्थान मिळवले आहे.

Prime Minister Narendra Modi is ranked 8th among the world’s most admired personalities

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था