मोदींच्या लसमैत्रीप्रति कृतज्ञता, कॅनडातील राज्याने भारताला पाठविले तीन हजार व्हेंटिलेटर


भारतात कोरोनाचा कहर नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांशी लसमैत्री उपक्रम राबविला. मार्च महिन्यात भारताने पाठविलेल्या लसींप्रति कृतज्ञता व्यक्त करत कॅनडातील ऑटेरिओ या राज्याने तीन हजार व्हेंटिलेटरची मदत पाठविली आहे. सुमारे १४४ कोटी रुपयांचे हे व्हेंटिेलेटर या राज्याने स्वत: पाठविले आहेत. कॅनडाचे केंद्रीय सरकार या व्यतिरिक्त मदत करणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

टोरॅँटो : भारतात कोरोनाचा कहर नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांशी लसमैत्री उपक्रम राबविला. मार्च महिन्यात भारताने पाठविलेल्या लसींप्रति कृतज्ञता व्यक्त करत कॅनडातील ऑ टॅरिओ या राज्याने तीन हजार व्हेंटिलेटरची मदत पाठविली आहे. सुमारे १४४ कोटी रुपयांचे हे व्हेंटिेलेटर या राज्याने स्वत: पाठविले आहेत. कॅनडाचे केंद्रीय सरकार या व्यतिरिक्त मदत करणार आहेत.    Gratitude for Modi’s Vaccine diplomacy Canadian state sends 3,000 ventilators to India

मार्च महिन्यात ऑटेरिओ या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. यावेळी भारताने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. कोविशिल्ड लसीचे पाच लाख डोस पाठविले होते. याच मदतीची जाण ठेऊन आता या राज्याने भारताला तीन हजार व्हेंटिलेटर पाठविले आहेत. विशेष म्हणजे हे सगळे व्हेंटिलेटर आँटेरिओ राज्यात तयार झाले आहेत.

या राज्यातीलच ओ टू मेडीकल टेक्नॉलाजीस या कंपनीत हे व्हेंटिलेटर बनविले गेले आहेत. त्यांची किंमत १४४ कोटी रुपये आहे. ऑटेरिओ राज्याचे गव्हर्नर डोग फोर्ड म्हणाले, कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारतासोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आम्ही तरुग्ण तडफडताहेत आणि जळगावमध्ये पीएम केअर फंडातून मिळालेले ८० टक्के व्हेंटिलेटर धूळ खात पडले आहेत. यार आहोत. आमच्या मित्राला शक्य तेवढी मदत करणार आहे.



भारताचे कॅनडातील उच्चायूक्त अजय बिसारिया म्हणाले, ऑटेरिओ राज्याने दाखविलेल्या या औदार्याचे आम्ही स्वागत करतो. त्यांचे आभार मानतो. ऑटेरिओ राज्याने कृतज्ञतेच्या भावनेतून हे व्हेंटिलेटर दिले आहेत. भारताने या राज्याला पाच लाख अ‍ॅस्ट्राजेनेका कोविशिल्ड लसी दिल्या होत्या. त्याची परतफेडच या मदतीच्या रुपाने त्यांनी केली आहे.

कॅनडातील केंद्रीय सरकारनेही भारताला मदत पाठविण्याची तयारी केली आहे. वैद्यकीय साहित्य, व्हेंटिलेटरसह एक कोटी डॉलरची मदत कॅनडाकडूऑटेरिओन दिली जाणार आहे.

Gratitude for Modi’s Vaccine diplomacy Canadian state sends 3,000 ventilators to India

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात