गुगल मॅप्समधील नवीन फीचर ‘एरिया बिझीनेस’ दाखवणार कुठे, किती गर्दी आहे


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : गुगल मॅप्स मध्ये एक नवीन फीचर अॅड करण्यात आले आहे. एरिया बिझनेस असे या फीचरचे नाव आहे. या फीचरच्या साहाय्याने कोणत्या भागात, कोणत्या वेळी, किती जास्त गर्दी असेल हे आपल्याला गुगल ग्राफ्सच्या साहाय्याने पाहता येणार आहे.

Google Maps new feature ‘Ares Business’ will show crowded areas

मागील वर्षी गुगल मॅप्सने प्लॅटफॉर्म बिझी आणि कमी बिझी क्षेत्र दाखवणारे इंडिकेटर सादर केले होते. नवीन अपडेट कोरोणा व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर अतिशय मदतशीर होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.


गुंतवणूक : Google Pay वर लवकरच मिळणार FD करण्याची सुविधा, एवढे असे वार्षिक व्याज


तर गुगलद्वारे काेणता एरिया बिझी आहे? हे कसे निश्चित करण्यात येणार? तर आपण गुगल अकाऊंट जेव्हा चालू करतो. त्या वेळी ज्या सेटिंग्ज करतो, तेव्हा आपण जो डेटा गुगलला देतो. त्यानुसार आणि तुमच्या लोकेशन हिस्ट्री नुसार प्रत्येक तासासाठी तुमच्या एरियाचे अॅनालिसिस केले जाईल. सर्वात बिझी टाइम हा त्यांचा बेंचमार्क असणार आहे. आणि त्या वेळेनुसारच आठवड्यातील उर्वरित एरियाचा डेटा दाखवला जाणार आहे.

Google Maps new feature ‘Ares Business’ will show crowded areas

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती