ट्विटरवर घेतलेल्या त्या पोलसाठी, इलॉन मस्क यांनी पाळला आपला शब्द!


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जून महिन्याच्या अहवालानुसार टेसला कंपनीकडे सर्वात जास्त शेअर होते. एकूण शेअर्सपैकी कंपनीच्या सुमारे 17 टक्के हिस्सा इलॉन मस्क यांच्या टेस्लाया कंपनीचा होता. त्यांची एकूण संपत्ती 282 अब्ज डॉलर इतकी आहे आणि ही सर्व संपत्ती टेस्लाच्या स्टॉपच्या रूपामध्ये आहे.

For that poll on Twitter, Elon Musk kept his word!

मागील आठवड्यामध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोल घेतला होता. त्यामध्ये त्यांनी आपल्या 10 टक्के स्टॉकची विक्री करण्याचा प्रश्न मांडला होता. आणि यावर लोकांचे मत विचारले होते. जनतेने दिलेला जो निर्णय असेल त्याचे पालन करण्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते. त्यांना झालेला एक्स्ट्रॉ नफामुळे त्यांनी 10 टक्के स्टॉकस विकण्याचा निर्णय घेतला होता.


एलॉन मस्क यांची भारतात इंटरनेट सेवा; भागीदारीसाठी भारत नेटचाही समावेश ?


57.9 % लोकांनी त्यांना स्टॉक विकण्यास सहमती दिली. त्यामुळे आपला या शब्दाचे पालन करत त्यांनी नुकतेच आपले 10 टक्के स्टोक्स विकले आहेत. एकूण 9 लाख शेअर्स त्यांनी यावेळी विकले आहेत. आणि आता विक्रीतून त्यांना 1.1 बिलियन डॉलर इतकी कमाई मिळाली आहे. बुधवार पर्यंत कंपनीकडे 17 दशलक्ष शेअर्स बाकी आहेत.

For that poll on Twitter, Elon Musk kept his word!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात