संतप्त युक्रेनियन लोकांनी आपल्या ८ राजकारण्यांना कचऱ्याच्या ढिगात फेकून दिले


विशेष प्रतिनिधी

युक्रेन : भ्रष्टाचार नाही असा जगामध्ये एकही देश नाहीये. पण या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे हे आपल्या नागरिकाचेच कर्तव्य असते. युक्रेनमध्ये संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अनेक राजकारण्यांना कचरापेटीत फेकल्याच्या घटना घडल्या आहेत. देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि राजकारण्यांच्या जनतेच्या हिताच्या विरुद्ध घेतलेल्या भूमिके विरूध्द संतप्त नागरिकांनी हे पाऊल उचलले आहे.

Angry Ukrainians throw eight of their politicians in the rubbish for real

नुकताच युक्रेनमध्ये नवीन सरकार आले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांच्या काळातील देखील अनेक भ्रष्टाचाराच्या घटना समोर आल्या होत्या.

सर्वात पहिला ही घटना सप्टेंबरमध्ये घडली. 15 सप्टेंबर रोजी माजी प्रदेश डेप्युटी विटाली यांना जनतेने पकडुन कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते.


भारत-रशिया मैत्री “पहिली उरली” नाही!!; मणिशंकर अय्यर यांचे दुखणे “आंतरराष्ट्रीय” आहे, साधे नाही!!


क्लीनिंग अप द गव्हर्मेंट’ याचे समर्थन करत लोकांनी हे कर्तव्य कृत्य केलेले आहे. आजवर येथील समाजवादी सुधारकांनी आणि लोकांनी 8 पॉलिटिशियना कचरापेटीत फेकून दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परदेशी मीडियाने या घटनेला अतिशय क्रूर संबोधत याची निंदा केली आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढतच आहे. युक्रेनचा बराचसा भाग रशियाने आपल्या ताब्यात घेतलेला आहे. या सर्व घडामोडींमध्ये 3000 युक्रेनियन लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर युक्रेनची अर्थव्यवस्था देखील 7 टक्क्यांनी घसरली आहे. या सर्व गोष्टींमध्ये भ्रष्टाचार देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संतप्त जमावाने लस्ट्रेशन लॉ अंतर्गत ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

Angry Ukrainians throw eight of their politicians in the rubbish for real

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती