जॉर्जियाला भारताकडून भावपूर्ण भेट, सतराव्या शतकातील राणी सेंट क्वीन केटवनचे पवित्र अवशेष सरकारला सोपविले


विशेष प्रतिनिधी

मॉस्को : रशियातून वेगळ्या झालेल्या जॉर्जिया देशाला भारताने भावपूर्ण भेट दिली आहे. सतराव्या शतकातील जॉर्जियाची राणी सेंट क्वीन केटवनचे गोवा येथे असलेले पवित्र अवशेष परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जॉर्जिया सरकारच्या ताब्यात दिले. The sacred relics of the seventeenth-century Queen St. Queen Keaton were handed over to the government

सेंट क्वीन केटेवन ही 17 व्या शतकातील जर्जियन राणी होती. ही राणी इराणच्या शिराझमध्ये शहीद झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या सर्वेक्षणातओल्ड गोवा येथील सेंट ऑगस्टीन कॉन्व्हेंटमध्ये तिचे अवशेष सापडले.



राणीचे अवशेष 1627 मध्ये गोव्यात आणले गेले होते, असे म्हणतात. हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र विभागाने डीएनए विश्लेषणातून या अवशेषांची सत्यता स्पष्ट झाली होती.

सेंट क्वीन केटवनच्या ऐतिहासिक महत्वामुळे जॉर्जियन जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यामुळे हे अवशेष जॉर्जियाला द्यावेत अशी मागणी होत होती. सप्टेंबर 2017 मध्ये हे अवशेष सुमारे एक वषार्साठी जॉर्जियाला पाठविले गेले होते. सप्टेंबर 2018 मध्ये ते भारतात परत आणण्यात आले होते.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी जॉर्जियाचा दौरा केला. यावेळी भारताकडून सेंट क्वीन केटवन यांचे पवित्र अवशेष भारत सरकारने जॉर्जियाला भेट म्हणून दिल्या होत्या. यावेळी जॉर्जियाचे पंतप्रधानही उपस्थित होते.

The sacred relics of the seventeenth-century Queen St. Queen Keaton were handed over to the government

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात