विशेष प्रतिनिधी
सौदी : नॉर्थ आफ्रिकेमधून सौदी अरेबियामध्ये आलेल्या एक व्यक्ती ओमीक्रोम या व्हेरिएन्टची लागण झालेली आहे. सौदी अरेबियाचे हेल्थ मिनिस्टर यांनी बुधवारी ही माहिती. गल्फ कंट्रीजमध्ये हा पहिलाच ओमिक्रॉन व्हेरिअंटचा पेशंट आढळून आला आहे. या पेशंटला विलिनीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. योग्य ते उपचार दिले जात आहेत. अशी देखील माहिती या वेळी हेल्थ मिनिस्टर यांनी दिली आहे.
The first case in Saudi Arabia to be infected with the Omicrone variant
549000 इतक्या केसे सौदी अरेबियामध्ये आजवर कोरोणा व्हायरसच्या आढळून आल्या आहेत. पैकी 8836 इतक्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे सौदी अरेबियामधील प्रवाशी नियम काही प्रमाणात कमी करण्यात आले होते. देशातील ऑल्मोस्ट सर्व नागरिकांचे व्हॅक्सिनेशन झालेले आहे.
Omicron चे चीन कनेक्शन काय? WHOने कोरोनाच्या नवीन प्रकाराचे नाव हेच का ठेवले? वाचा सविस्तर..
दक्षिण आफ्रिकेमध्ये या व्हायरसचा आढळून आला आहे. त्यानंतर बऱ्याच देशांनी दक्षिण आफ्रिकेतील विमान वाहतूक देखील बंद केली आहे. युरोपमध्ये या व्हायरसचा बराच प्रसार झालेला दिसतो आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सूचना देऊनही बऱ्याच देशांनी दक्षिण आफ्रिकेतील विमानांवर बंदी घातलेली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App