क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही असं म्हणतात… आणि केवळ म्हणत नाही तर ते खरंही आहे… अनेकदा केवळ एक चेंडू संपूर्ण सामना फिरवू शकतो हे अनेक सामन्यांत पाहायला मिळालं आहे… एकाच चेंडूवर एक विकेटही मिळते किंवा सहा रनही मिळू शकतात… आता यात यश गोलंदाजाला मिळणार की फलंदाजाला हे त्यांच्या तंत्रावर अवलंबून असतं… हो पण काही गोष्टी अशाही असतात ज्यासाठी तुम्हाला नशिबाची साथही लागतेच… याचाच प्रत्यय जोहान्सबर्गमधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानच्या दुसऱ्या वन डे सामन्यात आला… दक्षिण आफ्रिकेचा सलामीवर क्विंटन डिकॉक फलंदाजी करताना एक चेंडू त्याच्या बॅटच्या मागच्या बाजुला घासून स्टंपला (ball hits to stump) जाऊन लागला… पण तरीही क्विंटन डिकॉक मात्र काही बाद झाला नाही… कसा ते सविस्तर पाहा…quinton de kock survives even after ball hits to stump but bells are not fell down
हेही वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App