Chennai : चेन्नईतील भक्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानमला दिल्ली तब्बल ६ कोटी रुपयांची देणगी

Chennai

जाणून घ्या, काय नाव आहे या दानशूर भक्ताचे?


विशेष प्रतिनिनिधी

तिरुमला : Chennai  चेन्नईतील एका भक्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला ६ कोटी रुपये दान केले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भक्त वर्धमान जैन यांनी श्री वेंकटेश्वर भक्ती चॅनल (SVBC) ला ५ कोटी रुपये आणि श्री वेंकटेश्वर गोसमृद्धा ट्रस्टला १ कोटी रुपये देणगी दिली.Chennai



 

रविवारी रात्री टीटीडीने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, ‘तिरुमला मंदिराच्या रंगनायकुला मंडपममध्ये त्यांनी एसव्हीबीसीसाठी टीटीडीला पाच कोटी रुपयांचे डिमांड ड्राफ्ट आणि एसव्ही गोसमरक्षण ट्रस्टला एक कोटी रुपयांचे डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केले.’

एसव्हीबीसी हे टीटीडीचे टेलिव्हिजन चॅनेल आहे जे असंख्य भक्तीपर कार्यक्रमांचे प्रसारण करून हिंदू धर्माचा प्रचार करते, तर एसव्ही गोसमरक्षण ट्रस्ट गायींचे संरक्षण करण्यावर आणि तिच्या आध्यात्मिक महत्त्वावर भर देण्यावर लक्ष केंद्रित करते.

A devotee from Chennai donated a whopping Rs 6 crore to Tirumala Tirupati Devasthanam in Delhi.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात