गुजरातमध्ये २०१७ मध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा राज्यसभा निवडणुकीदरम्यान पराभव करण्यात भाजपा जवळपास यशस्वी झाला होता. मात्र पटेल यांनी अंतिम क्षणी निसटता विजय मिळवला. त्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी भाजपाने केली असून गुजरातमध्ये कॉँग्रेसची एक जागा हिसकावून घेण्याची तयारी चालवली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही कॉँग्रेसला झटका देण्याची तयारी भाजपाने केली
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more