विशेष

दारूची दुकाने उघडली जाऊ शकतात, तर मंदिरेही उघडावीत; मंदिर विश्‍वस्तांची मागणी

विशेष प्रतिनिधी पुणे : आज समाजाला मद्याची नाही, तर श्रद्धेच्या आधाराची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली सर्व दारूंची दुकाने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून उघडली जाऊ शकत […]

गृह मंत्रालयाचे यश : काश्मीरमधील ३७० कलम हटविणे, कर्तारपूर कॉरीडॉर उघडणे

देशातील चीनी व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसारखे प्रभावी पाऊल उचलण्याबरोबरच काश्मीरमधून ३७० कलम हटविणे, नागरिकत्व संशोधन विधेयक कर्तारपूर कॉरीडॉर उघडणे ही मोठी कामगिरी असल्याचे केंद्रीय गृह […]

मोपलवारांनाच नियुक्तीचे कंत्राट, ठाकरे सरकारने केली मर्जी बहाल

समृध्दी महामार्गाच्या कामात आपलीच समृध्दी साधून घेण्याचे अनेक आरोप असलेल्या राधेश्याम मोपलवारांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी नियुक्तीविना मोकळे […]

५० डाॅक्टर, १०० नर्सेस पाठविण्यास केरळचा महाराष्ट्राला ‘नम्र’ ठेंगा…

केरळच्या पन्नास पट रूग्ण आणि सुमारे सव्वा दोनशेपट मृत्यू महाराष्ट्रात झाले असताना अपुरया मनुष्यबळाचे कारण केरळने पुढे केले आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये १९९१ पासून आरोग्य […]

“WHO चीनच्या हातची बाहुली;” अमेरिकेने संबंध तोडले

 ट्रम्प यांची संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा  निधीचा वापर इतर आरोग्य संघटनांसाठी करणार, ट्रम्प यांची माहिती विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटना WHO शी अमेरिकेने […]

वाराणसीतील फेक व्हिडीओद्वारे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून काही विघ्नसंतोषींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यासाठी खोटे व्हिडीओ बनविले जात आहेत. असाच एक व्हिडीओ […]

लॉकडाऊनबाबत अमित शहांची पंतप्रधानांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा मांडला गोषवारा

चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचव्या टप्यातील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली. या वेळी अमित शहा यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी […]

चीन्यांच्या टिकटॉकवरही लोक टाकताहेत बहिष्कार

चीनी व्हायरसमुळे आलेली महामारी आणि दुसऱ्या बाजुला सीमेवर चीन्यांकडून सुरू असलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतातील जनता आता चीनी व्हिडीओ कंटेट अ‍ॅप टिकटॉकवर बहिष्कार टाकू लागले आहेत. […]

आषाढी वारीची परंपरा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे भाजपाकडून स्वागत

चीनी व्हायरसचे संकट लक्षात घेता पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची परंपरा चालू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे भारतीय […]

काँग्रेसच्या साखर कारखानदाराची सामाजिक कार्यकर्त्याला ‘आव्हाड’स्टाईल मारहाण

विशेष प्रतिनिधी जुन्नर : काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील एका साखर कारखानदाराने एका सामाजिक कार्यकर्त्याला बंगल्यावर बोलवून आव्हाड स्टाईल मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासदार […]

कुत्रीचे नाव ‘सावित्री’, ‘जय श्रीराम’ म्हणत गुंडगिरी आणि मंदिरात शिजवले मांस

ऑनलाईन वेबसिरीजवर नियंत्रण आणण्याची मागणी #BoycottPaatalLok आणि #CensorWebSeries या हॅशटॅगला ट्विटरवर समर्थन विशेष प्रतिनिधी पुणे : अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शनद्वारे प्रदर्शित होणारी ‘पाताल लोक’ ही वेबसिरीज हिंदुविरोधी भूमिकेतून […]

छोटी राज्येही तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत; फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर राज्यांचा वाटा मिळेल. त्यात महाराष्ट्राचाही समावेश असेल. […]

मोदी सरकार – २ च्या वर्षापूर्तीनिमित्त भाजप पोहोचणार १० कोटी घरांपर्यंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्याची वर्षापूर्ती ३० मे रोजी होत आहे. चीनी व्हायरसच्या संकटकाळात कोणताही जाहीर कार्यक्रम […]

जगाच्या वेदनेवर पुन्हा फुंकर; मोदी सरकारने उठविली पॅरासिटामॉलवरील निर्यातबंदी

जगाच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पॅरासिटामॉल या औषधावर घातलेली निर्यातबंदी उठविली […]

अमित शहा यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. लॉकडाऊनबाबत त्यांची मते जाणून घेतली. विशेष प्रतिनिधी […]

महाविकास आघाडीकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला; सोशल मीडियात मुस्कटदाबी

महाविकास आघाडी सरकारने कायद्याच्या १४४ कलमाचा आधार घेऊन व्हॉटस अप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांची मुस्कटदाबी चालवली आहे. नागरिकांचा मुलभूत अधिकार हिरावून घेण्याच हा प्रकार […]

फक्त ६० दिवसांत..भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमाकांचा पीपीई किट्स उत्पादक…तब्बल ९२ अब्ज डाॅलर्सचे मार्केट खुणावतेय

सहाशेहून अधिक कंपन्यांकडून एक कोटी उत्पादनाचा टप्पा लीलया पार. सध्या उत्पादन प्रतिदिन साडेचार लाख इतके भारतीय कंपन्यांकडे सध्या २.२२ कोटी पीपीई किटसच्या ऑर्डर सध्या सात […]

मरकझप्रकरणी २९४ विदेशी तबलिगींवर आरोपपत्र

देशातील चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईला मोठा धक्का दिलेल्या निजामुद्दीन मरकझ प्रकरणी २९४ विदेशी तबलिगींविरोधात आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहे. मार्च महिन्यात देशात चीनी व्हायरसचा धोका वाढत […]

कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार, हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, विखे पाटील यांचे आव्हान

कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. राहूल गांधी स्वत: आम्हाला निर्णयाचा अधिकार नाही असे म्हणत असताना कॉंग्रेस नेते सत्तेला चिकटून बसले आहेत. हिंमत असेल तर सत्तेतून […]

मुंबईतील केईएमची दूरवस्था; शवगृहाची क्षमता २४, मृतदेह ३७

मुख्यमंत्र्यांपासून राज्याचे विविध मंत्री मुंबईतील स्थिती सुधारत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मुंबईत चीनी व्हायरसमुळे भयानक अवस्था असल्याचे समोर येत आहे. केईएम या मोठ्या हॉस्पीटलमध्ये […]

केंद्र सरकारच्या मदतीची “आभासी” शब्दांत संभावना

महाविकास आघाडीचे देवेंद्र फडणवीसांच्या आकडेवारीला प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र सरकारला केंद्राची किती मदत मिळतेय याचे आकडे सांगितल्यानंतर […]

मुद्रांक शुल्क व रेडी रेकनर दरात कपात करण्याची क्रेडाई पुणेची मागणी

विशेष प्रतिनिधी पुणे : देशात रोजगार निर्मिती करणारे प्रमुख क्षेत्र याबरोबरच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी)मध्ये महत्त्वाचे योगदान देणारे क्षेत्र म्हणून ओळख असलेले बांधकाम क्षेत्र […]

उद्योजकांना वीज दरवाढीनंतर शेतकऱ्यांना बियाणे दरवाढीचा फटका

पेरणीच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची महाबीजकडून दरवाढ, शेतकऱ्यांमध्ये संताप विशेष प्रतिनिधी मुंबई / बीड : उद्योगक्षेत्र बंद असण्याच्या काळात उद्योजकांना तिप्पट – चौपट रकमेची वीज बिले पाठविणाऱ्या […]

वनहक्क कायदा दुरुस्तीसंदर्भात राज्यपालांची अध‍िसूचना; आदिवासी बांधवांना दिलासा

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ या कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रासंदर्भात काही […]

आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये बग दाखवा, एक लाख मिळवा, मोदी सरकारचे आव्हान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनी व्हायरसविरुध्द देशातील जनतेला लढण्यासाठी आरोग्य सेतूच्या अ‍ॅपचे शस्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मात्र, या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांवर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात