विशेष

‘लय भारी ते घणो चोखो’ चर्चा तर होणारच ! महाराष्ट्रातील सोलापूरचे शिवप्रसाद नकाते ; राजस्थानचे IAS ऑफिसर ; वाचा यशोगाथा

कधी सारकलवरून कोरोनाचा आढावा,कधी रानावनातून फेरफटका ,कधी स्वतः शेतात काम तर कधी पाकिस्तानातून भारतात मृतदेह आणन्यासाठी धडपड .या ना त्या कारणावरून सदैव चर्चेत असतात .सदैव […]

तिकडे सुदूर काश्मीरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीविषयी जनजागृती आणि इकडे प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाचा अंधार…!!

वृत्तसंस्था नाशिक – सारा देश कोरोना विरोधात लढत असताना तिकडे सुदूर काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती  करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून […]

तुम्ही फक्त लॉकडाऊन मुख्यमंत्री, आरक्षणाच्या गोंधळावरून गोपीचंद पडळकर यांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

तुम्ही फक्त लॉकडाऊन लावण्यापुरते मुख्यमंत्री आहात. आरक्षणातील गोंधळावरून महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे निघत आहेत. मात्र, मुख्यमंत्री असूनही गप्प बसला आहात. या मुद्यावर नक्की काय ठरले […]

Fight against covid19 : १२० वर्षांच्या आजीच्या अथक प्रयत्नांमधून अख्ख्या गावाचे लसीकरण यशस्वी; भारतीय सैन्य दलाकडून दखल

वृत्तसंस्था जम्मू – कोरोनाच्या प्रकोपात मोठ्या शहरांमधून मास्क वापरण्यास टाळाटाळीच्या आणि नियमावली भंग केल्याच्या बातम्या येत असताना छोट्या गावांमधून प्रेरणादायी बातम्या येत आहेत. Gar Katiyas, […]

महाविकास आघाडीला आले अचानक प्रेम, कर्मचाऱ्यांचे वेतन खासगी बॅँकांमार्फत करण्यास मान्यता

पोलीस कर्मचाऱ्यांचे खाते अ‍ॅक्सिस बॅँकेमध्ये असल्याने त्यावर गदारोळ करणाऱ्या महाविकास आघाडीने आता कर्मचाऱ्यांचे वेतन खासगी बॅँकांमार्फत करण्यास परवानगी दिली आहे. सरकारला अचानक खासगी बॅँकांविषयी प्रेम […]

तुम्ही कुठे जात आहात,घरीच राहा ना, भाई ! जेव्हा सायकलवरून फिरणाऱ्या कलेक्टरला महिला कॉन्स्टेबल अडवते…

वस्त्रनगरी भीलवाडामध्ये लॉकडाऊन आहे. पाहणी करण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी सायकलवरून फिरत होते. मात्र, गंमत अशी झाली की, सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलने अडविले आणि […]

DRDO Developed DIPCOVAN To Measure Antibodies in Corona Patients Read story

DRDO चा आणखी एक आविष्कार, कोरोनावरील औषधानंतर अँटीबॉडी टेस्ट किट DIPCOVAN ची निर्मिती, संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक

DRDO Developed DIPCOVAN : कोरोना रुग्णांसाठी 2-डीजी औषधाच्या शोधानंतर DRDOने आता आणखी एक पराक्रम केला आहे. संरक्षण संशोधन संस्थेने कोरोना व्हायरस अँटीबॉडी टेस्ट किट डिझाइन […]

Gautam Adani becomes Second Richest Man in Asia according to Bloomberg billionaires index

गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्तीत वाढ

Gautam Adani : भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे. […]

West Bengal CM Mamata Will Contest By-Election From Bhawanipore Her Traditional Seat, Sobhandeb Chatterjee Resigned Today

नंदिग्रामच्या पराभवानंतर ममतांचे सावध पाऊल, आता भवानीपूरमधून लढणार पोटनिवडणूक, आ. शोभनदेव चटर्जींचा राजीनामा

CM Mamata Will Contest By-Election From Bhawanipore : पश्चिम बंगालमधून मोठी बातमी आली आहे. तृणमूलचे आमदार शोभनदेव चटर्जी यांनी येथील भवानीपूर मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला […]

म्युकोरमायकोसिसपासून वाचण्यासाठी हे माहित करून घ्यायलाच हवे

म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा रोग सध्या वाढत असून अनेकांचे प्राणही गेले आहेत. या रोगाबाबत मधुमेह असलेल्या रुग्णांनी जादा काळजी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोरोनाची सौम्य […]

RBI to transfer ₹99,122 crore Surplus Amount to central govt for 9 months ended March

कोरोना काळात RBI ची केंद्र सरकारला मोठी मदत, सरप्लस अमाउंटमधून 99,122 कोटी हस्तांतरणास बोर्डाची मंजुरी

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI)बोर्डाने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी सरकारला त्यांची सरप्लस अमाउंट 99,122 कोटी रुपये हस्तांतरित करण्यास […]

Antilia Case Accused API Riyazuddin Qazi Dissmissed From Police Service by Mumbai CP Nagarale

अँटिलिया केसमधील आरोपी एपीआय काझीही पोलीस सेवेतून बडतर्फ, पुरावे मिटवल्याचा आरोप

Antilia Case : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले सहायक पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी यांना पोलीस सेवेतून […]

CoronaVirus Leaked From A Chinese Wuhan Lab And Spread To World A Research Claimed

खळबळजनक : चीनच्या लॅबमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती, लीक झाल्यानेच जगभरात प्रसार, अमेरिकी शास्त्रज्ञाचा संशोधनपर लेख

CoronaVirus Leaked From A Chinese Wuhan Lab : संपूर्ण जगात सध्या कोरोना महामारीमुळे भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे. या जागतिक महामारीला सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा जास्त […]

तिमीरातुनी तेजाकडे…!वोट बँक अन् राजकारणापलीकडील भाजप : ‘मेट्रो मॅन’ई.श्रीधरन यांनी शब्द पाळले ; दलितांचे घर प्रथमच प्रकाशले !

केरळ निवडणुकीत हारले असले तरीही निवडणूकी पूर्वी दिलेला शब्द पाळणारे  ई.श्रीधरन !  यांनी मतदारसंघातील अनेक दलित कुटुंबांना स्वखर्चाने वीज कनेक्शन मिळवून  दिले आहे. BJP’s face […]

Freedom Fighter Sundarlal Bahuguna Death Due to Covid 19 in AIIMS Rushikesh Uttarakhand

चिपको आंदोलनाचे प्रणेते, स्वातंत्र्यसेनानी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Freedom Fighter Sundarlal Bahuguna Death : येथील एम्समध्ये दाखल पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा (94 वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी 12 वाजता निधन झाले. सुंदरलाल बहुगुणा कोरोनाचा संसर्ग […]

Narada Sting Case Kolkata High Court Orders House Arrest To Accused Four TMC Leaders

Narada Sting Case : तृणमूल काँग्रेसचे चारही नेते नजरकैदेत, कोलकाता हायकोर्टाचा निर्णय

Narada Sting Case : नारदा स्टिंग केसमध्ये अटक झालेले तृणमूल कॉंग्रेसचे चार नेते आता घरात नजरकैदेत राहतील. कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल […]

लैंगिक शोषण प्रकरणाततून तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता, २०१३ मध्ये दाखल झाली होती एफआयआर

Tarun Tejpal acquitted of all charges : ‘तहलका’ मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक शोषणाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहेत. तरुण तेजपाल यांच्यावर गेल्या […]

Gadchiroli Naxal Encounter 13 Naxalites Killed In Gadchiroli in Encounter Between C 60 Commandos And Naxalites

Gadchiroli Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू, 13 नक्षलवादांचा खात्मा

शुक्रवारी पहाटे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत 13 नक्षली ठार झाले आहेत. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी […]

गोव्यात आठवडाभरात सुमारे पाचशे जणांचा कोरोनाने घेतला बळी

विशेष प्रतिनिधी पणजी – गोव्यात गेल्या नऊ दिवसांत १८ हजार ३३५ कोरोनाबाधित सापडले. त्यातील तब्बल ४९९ रुग्णांचा मृत्यूग झाला आहे. त्यामुळे या छोट्याश राज्यात आरोग्याची […]

TheFocusIndia चे देदीप्यमान यश! अल्पावधीतच १ कोटी पेज व्ह्यूजची भरारी ; वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार

  विशेष प्रतिनिधी भारतातील डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या मुठीत अवघ्या जगाची माहिती देणारा स्मार्टफोन आला. याचबरोबर नवनव्या शक्यतांचा, संधींचाही उदय झाला. डिजिटल क्रांतीबरोबरच सदैव अपडेट राहण्याची […]

ठाकरे सरकारला पुन्हा फटकार : Door to Door Vaccination हे सर्व पब्लिसिटीसाठी सुरु होतं का? हायकोर्टाचा संताप

मुंबईतील ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग व्यक्तींना घरी जाऊन लस देण्याबद्दल मुंबई महापालिकेने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं यावेळी मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊनही लसीचे […]

Mr. Dependable is Back ! श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाचे नवे कोच

टेस्ट खेळत नसलेल्या टीम इंडियाच्या प्लेअर्सना श्रीलंका दौऱ्यात संधी मिळणार आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन व आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंची श्रीलंका दौऱ्यात वर्णी लागण्याची […]

Congress Leader Sonia Gandhi Letter to PM Modi, requesting free education in Navodaya Vidyalaya to Orphen childrens due to Covid 19

सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नवोदय विद्यालयात शिक्षणाची मागणी

Sonia Gandhi Letter to PM Modi : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती केली की, कोरोना महामारीमुळे आई-वडिलांचे किंवा त्यांच्यातील […]

कोरोना खतम सरकार खतम : तोक्ते नंतर महाराष्ट्रात येणार आणखी एक वादळ ;फडणवीसांचे संकेत

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रश्मी […]

Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission

Black Fungus : काळ्या बुरशीवरील औषधाचा तुटवडा लवकरच दूर होणार, आणखी ५ फार्मा कंपन्यांना उत्पादनाचा परवाना

केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात