विशेष

Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu Gets Emotional As He Speaks About Ruckus By Opposition MPs In The House

संसदेतील विरोधकांच्या गोंधळावर भावुक झाले व्यंकय्या नायडू, म्हणाले- राज्यसभेचे पावित्र्य गेले; गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची शक्यता

Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu : मंगळवारी विरोधी पक्षातील काही खासदारांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला, काही जण तर टेबलवरही चढले. खासदारांनी रुल बुकही फाडले […]

“दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत” वडेट्टीवारांचा सणसणीत टोला 

वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेस नेतृत्वाला दूरदृष्टी होती. त्यांच्या काळात देशाचा विकास झाला. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र, आज देश उलट्या दिशेने वाटचाल करत आहे.” Two Gujarati […]

फुलसावंगीच्या रँचोचा हेलिकॉप्टरच्या ट्रायलवेळी दुर्दैवी मृत्यू, दोन वर्षांची मेहनत वाया, स्वप्नही भंगले

विशेष प्रतिनिधी यवतमाळ: महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील इब्राहिम (वय २४) याने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते. दोन वर्षापासून इस्माईने हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेतले होते.त्याचे स्वप्न पूर्ण […]

सेबीने व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजशी संबंधित 11 कंपन्यांना ठोठावला दंड, शेअर्सशी संबंधित स्पॉट व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई

बाजार नियामक सेबीने व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला अधिसूचना जारी केली आहे. सेबीने व्हिडिओकॉनच्या तीन प्रवर्तकांसह 11 कंपन्यांना दंड ठोठावला आहे.  कंपनीच्या शेअर्सशी संबंधित स्पॉट व्यवहारांबाबत बाजाराच्या […]

कोव्हॅक्सीन-कोविशील्ड लसीचे आता कॉकटेल, कोरोना व्हेरिएंटवर प्रभावी; अभ्यासास परवानगी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोव्हॅक्सीन-कोविशील्ड लसीचे आता कॉकटेल करुन ती दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. म्हणजेच कोरोना विषाणूच्या कोणत्याही व्हेरिएंटवर ही मिश्र लस प्रभावी ठरणार […]

खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरावरून राजकारण तीव्र, ठाकरे सरकार राजीव गांधींच्या नावाने महाराष्ट्रात देणार IT पुरस्कार

महाविकास आघाडी सरकारने आयटी क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांसाठी राजीव गांधी यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिला जाईल.  हा […]

भावविश्व परिपूर्ण करण्यात स्पर्श आणि डोळ्यांच्या सहजीवनाची भूमीका महत्त्वपूर्ण

आजूबाजूच्या वातावरणाचे ज्ञान होण्यासाठी सारखी उघडझाप करणाऱ्या डोळ्यांच्या हालचालींमुळे स्पर्शाची अनुभूती प्रभावित होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मानसशास्त्र आणि मज्जातंतूशास्त्र विभागात झालेले […]

संवादावर लक्ष केंद्रीत करा, उडतउडत ऐकायचं सोडून द्या…

ऐकण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ज्याचे किंवा जिचे ऐकायचे आहे त्याच्या किंवा तिच्या विषयीच्या गोष्टीत रस म्हणजेच इंटरेस्ट घेतला पाहिजे. उडतउडत ऐकणे थांबविले पाहिजे. संवादात कुठलाही […]

आयएएस टॉपरच्या प्रेमकहाणीचा अखेर शेवट, काश्मीरी सून टीना डाबी आणि अतहर आमिर यांनी घेतला घटस्फोट

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) प्रथम क्रमांक मिळविणारी टीना डाबी आणि द्वितीय क्रमांक पटकावेला काश्मीरी तरुण अतहर आमीर यांची मसूरीतील प्रशिक्षणादरम्यानच प्रेमकहाणी फुलली. काश्मीरच्या निसर्गरम्य […]

कॅप्टन साहेब स्लॉग ओव्हर्समध्ये तडाखेबंद खेळी करतीलही, पण ती कोणाच्या पथ्यावर पडेल??

कॅप्टन साहेब आणि भाजप यांच्यासाठी पंजाबमध्ये एक प्रकारे No loss but probably little gain अशी स्थिती आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये ती politically कशी work होऊ […]

OBC Constitution Amendment Bill passed in Lok Sabha, 385 members supported

लोकसभेत OBC आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक पास, राज्यांना पुन्हा मिळणार ओबीसी यादीचा अधिकार, 385 खासदारांनी केले समर्थन

OBC Constitution Amendment Bill : संविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक, 2021 मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची ओबीसी याद्या बनवण्याचे अधिकार पुन्हा […]

Mumbai lifeline : सर्वसामान्यांना 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वे प्रवासाची मुभा ; असा मिळवा Local Offline Pass …

मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना येत्या 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :15 ऑगस्टपासून […]

Vinesh Phogat temporarily suspended by The Wrestling Federation of India for indiscipline

कुस्ती महासंघाकडून विनेश फोगाट निलंबित, टोकियो ऑलिम्पिकमध्ये गैरवर्तन आणि गोंधळ करणे भोवले

Vinesh Phogat temporarily suspended : भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर टोकियो ऑलिम्पिकदरम्यान शिस्तभंगाचा आरोप आहे. विनेश व्यतिरिक्त […]

भावपूर्ण श्रद्धांजलि : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन

बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. […]

स्कूल चले हम ! अखेर शाळा सुरू-१७ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वी : शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण […]

Swiss Court Reduced sentence of accused saying rape lasted only 11 minutes, locals protest on the streets against judge

धक्कादायक : ‘फक्त 11 मिनिटे बलात्कार झाला’ म्हणत कोर्टाने कमी केली आरोपीची शिक्षा, न्यायाधीशांविरोधात स्थानिकांचे रस्त्यावर उग्र आंदोलन

Swiss Court Reduced sentence of accused : स्वित्झर्लंडमध्ये न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाबाहेर निदर्शने करणारे लोक न्यायाधीशांकडे आपला निर्णय मागे घेण्याची […]

Rahul Gandhi in Srinagar said I have some part of Kashmiriyat in my veins too will fight to get statehood of jammu kashmir

काश्मीर दौऱ्यावर राहुल गांधींना आठवली कश्मिरियत, म्हणाले – मीसुद्धा काश्मिरी पंडित, पूर्ण राज्यासाठी लढा देऊ !

Rahul Gandhi in Srinagar : काँग्रेस नेते राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, मंगळवारी त्यांनी गंदरबल जिल्ह्यातील खिरभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातून […]

nine political parties including bjp congress fined by supreme court for not making public criminal cases against candidates

स्वच्छ राजकारणासाठी सुप्रीम कोर्टाचे मोठे पाऊल : राष्ट्रवादीला ५ लाखांचा, तर काँग्रेस-भाजपसह इतर पक्षांना एक लाखाचा दंड, उमदेवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने दणका

supreme court for not making public criminal cases against candidates : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा तपशील […]

Bombay HC Cancels Maharashtra Common Entrance Test For Class 11 Admissions

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : इयत्ता ११वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा […]

Pm Modi Seeks List Of Mp Who Were Absent In Rajya Sabha Monsoon Session

पावसाळी अधिवेशन : राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी, यादी मागितली

Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरूच आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. यादरम्यान, […]

No decision yet on implementing NRC across the country, Home Ministry informed in Parliament

NRC देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, गृह मंत्रालयाची संसदेत माहिती, जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणावरही साधकबाधक चर्चा

NRC across the country : देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही माहिती गृह मंत्रालयाने संसदेत दिली […]

after kandahar india is now removing its diplomats and staff from afghanistan

अफगाणमध्ये परिस्थिती गंभीर : कंधारनंतर आता भारत आपले राजनयिक आणि कर्मचाऱ्यांना मजार-ए-शरीफमधून माघारी बोलवणार

Afghanistan : अफगाणिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातून आपले राजनयिक आणि कर्मचारी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानचे […]

Suvendu Adhikari made a big statement, said Mamata government is using rape as a political weapon

शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर’

Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू […]

Reserve Bank of India Permits collateral free loans to Self Help Groups under DAY NRLM to Rs 20 lakh

खुशखबर : आता स्वयंसहायता गटांना हमीशिवाय मिळेल २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने दीनदयाल अंत्योदय योजना (DAY) – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (NRLM) अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांसाठी (SHGs) तारण किंवा हमी […]

ICC confirms it will bid for cricket's inclusion in 2028 Los Angeles Olympics

ऑलिम्पिकमध्ये घुमणार चौकार अन् षटकार! ICC कडून २०२८च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाचे प्रयत्न सुरू

cricket’s inclusion in 2028 Los Angeles Olympics : टोकियो ऑलिम्पिक 2020च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठीही एक मोठी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात