भारत माझा देश

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; रेशन कार्ड शिवाय मिळणार नाहीत 2000 रुपये

या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्यानंतरच शेतकरी पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता मिळेल.PM Kisan: Important news […]

लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोनाच्या AY.4 व्हेरिएंटची लागण, इंदूरमध्ये 6 रुग्ण आढळले, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

ब्रिटनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा एक नवीन प्रकार AY.4 आता भारतातही सापडला आहे. मध्य प्रदेशात ६ रुग्णांना या प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. […]

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी रचला इतिहास, एका दिवसात कमावले तब्बल २.७१ लाख कोटी रुपये

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी नवा इतिहास रचला आहे. सोमवारी एलन मस्क यांच्या संपत्तीत २.७१ लाख […]

काँग्रेस फुटत असतानाही सोनिया – प्रियांका आक्रमकच; योगींच्या गोरखपूरमधून प्रियांका करणार नवा हल्लाबोल!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सर्व प्रदेशांमध्ये जाऊन काँग्रेस फोडत असताना पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा आक्रमक राजकीय […]

पाकिस्तानशी नव्हे, काश्मिरी युवकांशी चर्चा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फारुक अब्दुल्ला यांना सुनावले

वृत्तसंस्था श्रीनगर : पाकिस्तानशी नव्हे, काश्मिरी युवकांशी चर्चा करणार आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फारुक अब्दुल्ला यांना सुनावले आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करावी,अशी […]

शेतकरी आंदोलनाला ११ महिने पूर्ण ; संयुक्त किसान मोर्चा आज देशव्यापी निदर्शने करणार

शेतकरी संघटना युनायटेड किसान मोर्चा (SKM) आज सकाळी ११ ते २ या वेळेत आंदोलन करणार आहे. वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या […]

CRPF कॅम्पमध्ये रात्र घालवली ; गृहमंत्री शाह यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० CRPF जवानांना वाहिली श्रद्धांजली

अमित शाह सोमवारी दिल्लीला परतणार होते.मात्र वेळापत्रक बदलून ते सीआरपीएफ जवानांना भेटायला गेले. Spent the night in the CRPF camp; Home Minister Shah paid tributes […]

मेरठचा भंगार माफिया हाजी गल्लावर चालला योगींच्या कायद्याचा दंडा; 10 कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त; चार मुलांसह अटक

वृत्तसंस्था मेरठ : मेरठचा भंगार माफिया हाजी नईम उर्फ हाजी गल्ला याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारने मोठी कारवाई करत कायदेशीर दंडा चालवला आहे. त्याची 10 कोटींची […]

देशाला सहा महिन्यात वीजटंचाईला सामोरे जावे लागेल; कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचा गर्भित इशारा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाला सहा महिन्यात वीजटंचाईला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.The […]

SAMEER WANKHEDE:समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो

विशेष प्रतिनिधी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे दररोज नवनवे आरोप करत समीर वानखेडेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद […]

संस्कृत भारतीच्या संस्कृत लघुपट महोत्सवाचे १६ जानेवारी रोजी आयोजन

प्रतिनिधी मुंबई : स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्याने  संस्कृत लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा महोत्सव संस्कृत […]

वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका

वृत्तसंस्था सिल्वासा : गरिबांना लुटणे, वसुली करणे आणि पायदळी तुडविणे हा विरोधकांचा एकमेव धंदा आहे. अनेक लोक घाबरून बोलत नाहीत.पण, त्यांच्या या अन्यायाला मतदानातून उत्तर […]

चीनमध्ये ११ प्रांतात कोविडचा प्रसार पुन्हा वाढला, नागरिकांना घरातच थांबण्याचे निर्देश

विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चीनमधील ११ प्रांतात कोविडचा प्रसार झाल्याचे म्हटले आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर राहू शकते, असा इशारा […]

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच

विशेष प्रतिनिधी जम्मू  : जम्मू- काश्मीlरच्या पूँच आणि राजौरी जिल्ह्यांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधातील तपास मोहीम सलग पंधराव्या दिवशी सुरूच होती. भट्टीदुरियान या जंगल परिसरात नव्याने […]

मी कोणतेही पैसे घेतले नाहीत, मी 15 मिनिटांत शरण येईन: साक्षीदार केपी गोसावी

विशेष प्रतिनिधी मुबंई : आर्यन खान प्रकरणाला प्रभाकर साईल यांनी एबीपी माझा या वाहिनीवर दिलेल्या माहितीमुळे आता नवे वळण मिळाले आहे. त्या नंतर समीर वानखेडे […]

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातल्या तपासाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा साक्षीदार किरण गोसावीचा दावा

वृत्तसंस्था मुंबई – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा साक्षीदार किरण गोसावी याने केला आहे. किरण गोसावी […]

ऑलोपॅथी वाद : बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टरांच्या संघटनेची याचिका फेटाळता येणार नाही – दिल्ली उच्च न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, कोविड-19 साथीच्या दरम्यानऑलोपॅथीबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल योगगुरू रामदेव यांच्याविरुद्ध अनेक डॉक्टरांच्या संघटनांनी दाखल केलेला खटला प्रथमदर्शनी विचारात घेण्यास पात्र […]

जम्मू काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर रोजगारनिर्मिती, राज्यात आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद

विशेष प्रतिनिधी जम्मू : 2019 मध्ये जम्मू काश्मीरला राज्यातील कलम 370 रद्द करण्यात आला होता. यानंतर प्रथमच अमित शहा तीन दिवसांच्या भेटीसाठी जम्मू काश्मीर दौऱ्यावर […]

पाकच्या विजयामुळे फटाके फोडणाऱ्यांच्या समर्थनार्थ उतरल्या मेहबूबा मुफ्ती, म्हणाल्या- काश्मिरींचा एवढा राग का?

आयसीसी टी -20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने रविवारी भारताचा पराभव केला. भारताच्या पराभवानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. पाकिस्तानचा विजय साजरा केल्याबद्दल सोशल […]

फेसबुकची आणखी कृष्णकृत्ये चव्हाट्यावर येणार, व्हिसलब्लोअर हॉगेन यूकेच्या संसदीय समितीसमोर हजर होणार

माजी फेसबुक डेटा सायंटिस्ट व आता व्हिसलब्लोअर बनलेल्या फ्रान्सिस हॉगेन सोमवारी यूकेतील खासदारांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. सोशल मीडिया कंपन्यांवर लगाम घालण्यासाठी ब्रिटनचे खासदार कायद्यावर काम […]

सलग पाचव्या दिवशी इंधन दरात झाली वाढ

विशेष प्रतिनिधी मुबंई : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वत्र विरोध होत असताना इंधन दरांमध्ये रविवारी सलग पाचव्या वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. रविवारी सलग […]

मोठी बातमी : सरकारने स्वस्त केली ही 12 औषधे, राष्ट्रीय औषध किंमत नियामकांनी उचलले हे पाऊल

औषधांच्या किंमती ठरवणाऱ्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने सोमवारी सांगितले की, त्यांनी 12 अँटी-डायबेटिक जेनेरिक औषधांसाठी कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्यांनी सांगितले की, […]

BSF अधिकारक्षेत्रात वाढीच्या आदेशाविरोधात पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, विधानसभेत ठरावही येण्याची शक्यता

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी सोमवारी म्हटले की, केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात पंजाब सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल. राज्यातील बीएसएफचे कार्यक्षेत्र भारत-पाक सीमेपासून 50 किमीपर्यंत […]

20 लाख रोजगार, 10 लाखांपर्यंत मोफत उपचार, वीज बिलमध्ये कपात आणि बरंच काही! उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी दिली बरीच आश्वासने

विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून कॉंग्रेसच्या प्रतिज्ञा यात्रेला सुरूवात केली होती. ज्यामध्ये त्यांनी […]

निकाह हलालाच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

विशेष प्रतिनिधी मेरठ : निकाह हलालाच्या बहाण्याने मेरठ मधील एका स्त्रीवर दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. Rape of a woman under […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात