भारतीय सैन्यातील जवानाची AK 47 या रायफलने स्वत: वर गोळी मारून आत्महत्या


विशेष प्रतिनिधी

जम्मू : जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्या मधील सैन्यातील एका जवानाने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या जवानाचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे. आत्महत्या का केली? याचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.

An Indian Army soldier commits suicide by shooting himself with an AK 47 rifle

शनिवारी रात्री बनिहाल मधील खारी भागातील महाबल येथे आपल्या निवास क्वार्टरमध्ये AK 47 या रायफलने त्यांनी स्वत: वर गोळी मारून आत्महत्या केलेली आहे.


MP Mohan Delkar suiside case : खासदार मोहन डेलकर आत्महत्येची एसआयटी चौकशी; गृहमंत्री अनिल देशमुखांची विधानसभेत घोषणा


यासंबंधीचा पुढील तपास करण्याची कार्यवाही सुरू आहे. नुकताच त्यांची कंपनी कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जवानांनी असे पाऊल उचलण्याचे कारण काय हे अद्यापि स्पष्ट झालेले नाहीये. पोलिस याबाबत तपास करत आहेत.

An Indian Army soldier commits suicide by shooting himself with an AK 47 rifle

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात