भारत माझा देश

केरळ हायकोर्ट : कोरोना प्रमाणपत्रावरुन पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्याची मागणी करणारी याचिका रद्द

न्यायमूर्ती एन. नागरेश यांनी या याचिकेला अनुमती देण्यासंदर्भातील व्यापक विचार करता म्हटलं की, हा एक धोकादायक प्रस्ताव आहे. Kerala High Court quashes petition seeking removal […]

देशात २४ तासांत ३११ रुग्ण दगावले, नवीन रुग्णांच्या संख्येत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाढ झाल्याने चिंता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. दुसरी लाट देशभरात ओसरत आहे. गेल्या २४  तासांत कोरोनाचे ११ हजार ९०३ रुग्ण आढळले […]

अयोध्येतला दीपोत्सव रामायण चित्ररथांनी सजणार; आठ लाख लोकप्रतिनिधींना योगींचे सहभागाचे आवाहन

वृत्तसंस्था अयोध्या : श्रीरामाच्या अयोध्येतील पाचवा दीपोत्सव रामायणाच्या चित्ररथांनी सजणार आहे. त्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू असून अयोध्येत नऊ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. […]

डेंग्यू नियंत्रणासाठी केंद्र सरकार कठोर, सर्वाधिक प्रभावित नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवली उच्चस्तरीय पथके

कोरोनाचा प्रभाव कमी होतो न होतो तोच आता डेंग्यूनेही देशाच्या अनेक भागांत कहर केला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलत आहे. सरकारने […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्कॉटलंडमध्ये जंगी स्वागत; भारतीय समुदायाकडून ढोलवादन

वृत्तसंस्था ग्लासगो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्कॉटलंड देशाच्या दौऱ्यावर असताना तेथील भारतीय नागरिकांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी नागरिकांनी ढोलवादन करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. […]

IND vs AFG T20 Playing ११ : अफगाणिस्तानचे फिरकीपटू आणि भारतीय फलंदाज यांच्यात होणार चुरशीची स्पर्धा , अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

भारताचा एक विजय चित्र बदलू शकतो. सर्वांचे लक्ष सांघिक संयोजनावर आहे आणि सीनियर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते की नाही हे पाहणे बाकी […]

पंतप्रधान मोदी कोरोना लसीकरणाबाबत मागासलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेणार, राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार

बुधवारी( आज ) पंतप्रधान या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लसीकरण कमी होण्याच्या कारणांचा आढावा घेतील. Prime Minister Modi will review the backward districts regarding corona […]

पोस्ट खात्याची “अनवीत “सेवा सुरु; २४ तास कुरिअर सुविधेला सुरुवात; ओटीपीवर मिळवा कुरिअर

विशेष प्रतिनिधी वाशी : भारतीय पोस्ट खात्याने २४ तास  कुरिअर  सुविधा म्हणजे “अनवीत “सेवा उपलब्ध  करून दिली आहे. वाशी येथील पोस्ट कार्यालयात या सुविधेच उदघाटन […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्कॉटलंडमध्ये जंगी स्वागत; भारतीय समुदायाकडून ढोलवादन

वृत्तसंस्था ग्लासगो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्कॉटलंड देशाच्या दौऱ्यावर असताना तेथील भारतीय नागरिकांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी नागरिकांनी ढोलवादन करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.Prime […]

काँग्रेसच्या महावृक्षावर पंजाबमध्ये नवे कलम; कॅप्टन अमरिंदरसिंग कापणार काँग्रेसचीच मते!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या महावृक्षावर पंजाबमध्ये नवे कलम लावण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. पण […]

पीएम मोदींनी इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत भेटीचे दिले निमंत्रण ; तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढेल

उच्च तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढविण्यावर सहमती झाली.PM Modi invites Israeli PM to visit India; Cooperation in technology and innovation will […]

उत्तर प्रदेश निवडणुकीवर डोळा ठेऊन केजरीवालांची रामभक्ती, दिल्लीत बनविली राममंदिराची प्रतिकृती, संपूर्ण मंत्रीमंडळ करणार पूजा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीवर डोळा ठेऊन आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी दिल्लीत राममंदिराची प्रतिकृती बनविली आहे. […]

चार बायका आणि चाळीस मुलांवाले तुमच्या सगळ्यावर मालमत्तेवर कब्जा करणार आहेत, भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे वादंग

विशेष प्रतिनिधी लखनऊ : चार बायका आणि चाळीस मुलांवाले तुमच्या सगळ्या मालमत्तेवर कब्जा करणार आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक शक्ती या प्रदेशाला तालीबान बनवू पाहत आहे. […]

सर्वाधिक लोकप्रिय असल्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आपल्या पक्षात येण्याचा सल्ला

विशेष प्रतिनिधी ग्लासगो: भारतातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी आपल्या पक्षात येण्याचा सल्ला देईल का? अशक्यच गोष्ट. परंतु, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली […]

कोरोना महामारी आणि डेंग्यूच्या संसर्गादरम्यान आता दिल्लीत स्वाईन फ्लूनची एन्ट्री , ६० दिवसांत संसर्ग ४४ पट वाढला

सर्व आजारांची सुरुवातीची लक्षणेही जवळपास सारखीच असतात.अशा स्थितीत रुग्णांची वेळेवर तपासणी होत नसल्याने रुग्णालयांमध्येही गंभीर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.Swine flu outbreak in Delhi now […]

फेसबुकचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे, समाजहितापेक्षा नफा महत्वा, माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप करत मार्क झुकेरबर्ग यांच्या राजीनाम्याची केली मागणी

विशेष प्रतिनिधी लिस्बन : फेसबुकचे दाखवायचे दात वेगळे असून, त्यांचे खायचे दात प्रत्यक्षात केवळ कंपनीला मिळणाऱ्या नफ्याशीच संबंधित आहेत. नफा की समाजाचे हित, यातून एकाची […]

अर्थव्यवस्थेला मिळणार गती, यंंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर १० टक्के राहण्याचा निती आयोगाचा अंदाज

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळात कंपन्यांच्या भरभराटीसाठी मजबूत आर्थिक पाया घातला गेला आहे. त्यामुळे व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळाली […]

महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाशी शय्यासोबत करताना कोठे गेली तुमची धर्मनिरपेक्षता? कॅ. अमरिंदर सिंग यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर शय्यासोबत करताना कॉँग्रेसची धर्मनिरपेक्षता कोठे गेली होती असा सवाल पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी […]

जिनांना पंतप्रधान केले असते तर भारताची टाळणी टळू शकली असती, शेषाद्री चारी यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी जयपूर : मुस्लिम लिगचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असे तर कदाचित फाळणी टळली असती असे मत ऑर्गनायझर मासिकाचे […]

अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा, ‘पंजाब लोक काँग्रेस’ असेल नाव, सोनिया गांधींना पाठवला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

  वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी त्यांच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव जाहीर केले. अमरिंदर सिंह यांच्या पक्षाचे नाव पंजाब […]

Modi Government

रद्दी व भंगार विकुन मोदी सरकारची ४० कोटी कमाई

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने मंत्रालय तसेच निरनिराळ्या विभागात सफाई मोहीम हाती घेतली. १३ लाख ७३ हजारपेक्षा जास्त फाईल्सचे वर्गीकरण करून नको […]

विराट कोहलीच्या समर्थनार्थ आले राहुल गांधी, ट्वीट करून म्हणाले- या द्वेषाने भरलेल्या लोकांना माफ कर!

टी-20 विश्वचषकात भारताच्या सलग दोन पराभवांनंतर एकच खळबळ उडाली आहे. कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावर लक्ष्य केले जात आहे, त्याच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत. […]

महागाईमुळे पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे वक्तव्य

हिमाचल प्रदेशमध्ये मंडी लोकसभा आणि अर्की, फतेहपूर, जुब्बल-कोटखई विधानसभा जागांवर भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकप्रकारे त्यांनी या पराभवाचे खापर […]

Amarinder Singh Resign : कॅ. अमरिंदर सिंग यांची काँग्रेस सोडण्याची अधिकृत घोषणा, सोनिया गांधींकडे पाठवला राजीनामा

महिनाभर बंड पुकारल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडण्याची औपचारिक घोषणा केली आहे. अमरिंदर सिंग यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी […]

देगलूरमध्ये विजय काँग्रेसचा; उड्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या…!!

प्रतिनिधी देगलूर: देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात विजय काँग्रेस पक्षाने मिळवला आहे. पण उड्या मारत मात्र महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मारताना दिसत आहेत.काँग्रेसचे आमदार रावसाहेब […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात