विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून आपल्या कर्मचाऱ्यांनादिलासा मिळावा यासाठी गुजरातमधील अलायंस कंपनीने चक्क इलेक्ट्रिक स्कुटर भेट म्हणून दिल्या आहेत.सुरत येथे असलेल्या कंपनीने आपल्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेट्रोलवर पाच रुपये आणि डिझेलवरील व्हॅट १० रुपयांनी कमी केल्याने केंद्र सरकारचे सुमारे १ लाख ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात सत्तेसाठी उताविळ झालेल्या समाजवादी पक्ष आणि सोहलदेव भारत समाज पार्टीने आत्तापासूनच गुंडा-पुंडांना समर्थन द्यायला सुरूवात केली आहे. सोहेलदेव भारत […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवून त्याठिकाणी दर्गा बनविण्यात आला. हिरवे झेंडे लावून मंदिराचे स्वरुपच बदलून टाकण्यात आले. यामुळे […]
विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगडमधील एका पोलीस अधीक्षकाला पर्यटन करताना व्हिडीओ बनविणे चांगलेच अंगलट आले आहे. वनाधिकारी सांगत असतानाही हत्तींच्या कळपाजवळ गेल्यावर हत्तींनी केलेल्या हल्यात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाने इस्रायलच्या प्रवासी विमानातील २७६ नागरिकांचे प्राण वाचवून मोठी कामगिरी केली आहे. त्या विमानाचे एक इंजिन अचानक बंद करावे […]
वृत्तसंस्था दुबई : विश्वचषकात उद्या भारत आणि स्कॉटलंड आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० पासून खेळवला जाईल. उपांत्य फेरीत पोहोचण्याची […]
तो 2019 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता पण विजेतेपदापासून वंचित राहिला.त्याच्याशिवाय सर्व बॉक्सर्सनी कांस्यपदके जिंकली आहेत.AIBA World Boxing Championships: Akash Kumar loses semifinals, wins bronze […]
भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मिठाईची देवाणघेवाण केली.The India-Pak army celebrated Diwali with sweets, a tradition that started three years after […]
हे औषध किती लवकर उपलब्ध होईल हे स्पष्ट झालेले नाही. हे 18 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या कोरोना बाधित प्रौढांसाठी वापरण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.Britain […]
प्रतिनिधी मुंबई : यंदाच्या दिवाळीच्या मोसमात आता चिनी उत्पादने मागे पडलेली असताना भारतीय उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. बाजारात ग्राहक आवर्जून भारतीय उत्पादने मागत आहेत. […]
प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर उतरले […]
दक्षिण आफ्रिकेतील कादंबरीकार डॅमन गॅलगुट यांनी बुधवारी त्यांच्या द प्रॉमिस या कादंबरीसाठी 2021 चा बुकर पुरस्कार जिंकला. द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डेमन यांची त्यांच्या […]
वृत्तसंस्था जयपूर : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क आणखी कमी करण्याची मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी ट्विट केले की, केंद्राने […]
अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने देऊ केलेली मदतही अतिशय तोकडी असल्याने त्याविरोधात भाजपने रान उठवले आहे. चिखलीच्या भाजपच्या आमदार […]
वृत्तसंस्था भुवनेश्वर : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील आयात शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर विविध राज्य सरकारांनी त्यावर लावलेली मूल्यवर्धित कर […]
वृत्तसंस्था नौशेरा : देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पातील एकूण 65% रक्कम देशांतर्गत संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी खर्च होत आहे. कारण देशात आता अत्याधुनिक अर्जुन सारखे रणगाडे आणि तेजस […]
विशेष प्रतिनिधी अमृतसर : सोशल मिडीयाची ताकद किती जास्त आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राणू मंडल जी एकेकाळी रेल्वे स्टेशनवर दोन वेळच पोट भरण्यासाठी गाणं […]
चीन आपली आण्विक शक्ती वेगाने वाढवत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या अंदाजापेक्षा चीन आपला अण्वस्त्र […]
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, “मी देवाला प्रार्थना करते की हा प्रकाशाचा सण भारतातील प्रत्येक कुटुंबाला […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. वास्तविक पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पोहोचले […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: यावर्षी दिवाळी ४ नोव्हेंबरला येत आहे. भारताच्या निरनिराळया भागात दिवाळी साजरी केली जाते. त्यामागे काही प्रमुख घटना व कारणे आहेत. दिव्यांचा सण […]
आसाममधील तेजपूरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.7 मोजण्यात आली. तेजपूरच्या पश्चिम-नैऋत्येस 35 किमी अंतरावर भूकंप झाला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने ही […]
खासदार कॅरोलिन बी. मॅलोनी यांच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्कमधील खासदारांनी जाहीर केले की, दिवाळी दिव्यांचा सण फेडरल सुट्टी घोषित करण्यासाठी प्रतिनिधी सभागृहात एक विधेयक सादर करण्यात आले […]
बुधवारी मोठा निर्णय घेत अमेरिकेने इस्रायलच्या NSO समूहाला काळ्या यादीत टाकले आहे. हेरगिरीच्या प्रकरणांबाबत इस्रायलचा NSO गट अलीकडच्या काळात चर्चेच्या केंद्रस्थानी होता. पेगासस स्पायवेअर एनएसओ […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App