भारत माझा देश

BULLI BAI BLOCKED :केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाची बुल्लीबाई विरोधात गंभीर दखल!मुस्लिम महिलांचे फोटो विकणाऱ्या अॅपविरोधात केली तत्काळ कारवाई …

Bulli Bai App: सुल्लीडीलनंतर इंटरनेटवर गेल्या काही दिवसांपासून बुल्लीबाई या अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत असून यामुळे मोठं वादळ उठलं. ‘बुल्ली बाई’ नावाचे […]

मीडियाचे लक्ष मोदींच्या व्यायामाच्या व्हिडीओवर; पण ७०० कोटी, २५ जिल्हे, १६८५० खेळाडू…!! नेमका अर्थ कळतोय का??

नाशिक : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा शिलान्यास केला. त्यांचे अनेक कार्यक्रम मेरठमध्ये झाले. पण मीडियाचे सगळे लक्ष […]

किसान रेल्वेसह दोन रेल्वेना हिरवा झेंडा; नांदेड- हडपसर रेल्वेचे जल्लोषात स्वागत

वृत्तसंस्था औरंगाबाद : शहरातील रेल्वे स्टेशन येथे किसान रेल्वे आणि नांदेड – हडपसर रेल्वेचे भाजपच्या वतीने मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.Kisan Railway and Nanded – […]

यूपीत माफिया “खेळत” होते, इथून पुढे खऱ्या अर्थाने युवक खेळांमधून देशाचे नाव रोशन करतील – मोदी

मेरठमध्ये शानदार समारंभात मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या शिलान्यास | PM Narendra Modi laid the foundation stone of Major Dhyan Chand Sports University in Meerut, UP […]

मेरठमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा शिलान्यास; अखिलेश यादवांची “मुहूर्त” साधत “झूठा खेल”ची टीका!!

प्रतिनिधी मेरठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेरठमध्ये भारताचे हॉकी सुपरस्टार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने होणाऱ्या क्रीडा विद्यापीठाचा शिलान्यास होत आहे. या कार्यक्रमाचा […]

Coronavirus Cases : २४ तासांत देशात कोरोनाचे २७ हजार ५५३ नवे रुग्ण, १५२५ जणांना ओमिक्रॉनची लागण

देशात सध्या प्राणघातक कोरोना विषाणूच्या साथीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनाचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 […]

मध्य प्रदेशात बस नाल्यात कोसळून मोठी दुर्घटना, 3 प्रवाशांचा मृत्यू, 7 मुलांसह 28 जखमी

मध्य प्रदेशातील अलीराजपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अलीराजपूरच्या खंडवा-बडोदा मार्गावर एका प्रवासी बसला अपघात झाला आहे. या घटनेत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून […]

तात्पुरती रुग्णालये फिल्ड स्तरावर उभारण्यात यावी ; वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राचं राज्यांना पत्र

जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करणं आणि कोविड डेडिकेटेड हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्याचाही सल्ला दिला आहे. Temporary hospitals should be set up at field level; […]

दक्षिण आफ्रिकेत लसीकरणामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग केवळ पन्नास दिवसांमध्ये आला नियंत्रणात

वृत्तसंस्था जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा संसर्ग केवळ ५० दिवसांत नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तेथे लसीकरण मोहीम वेगाने राबविल्याने ओमिक्रॉन नियंत्रणात आल्याचा दावा करण्यात […]

WhatsApp : व्हॉट्सअॅपने भारतात १७,५०,००० अकाऊंटवर बंदी घातली, जाणून घ्या काय आहे कारण!

केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियम 2021 चे पालन करून नोव्हेंबरमध्ये भारतातील 1,759,000 व्हॉट्सअॅप खात्यांवर बंदी घातली असल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. व्हॉट्सअॅपला नोव्हेंबरमध्ये देशभरातून ६०२ तक्रारी […]

न्यायव्यवस्थेने आधुनिक तंत्रज्ञानांची कास धरावी; डिजिटायझेश, ई फायलिंग आवश्यक – चंद्रचूड

वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : न्यायव्यवस्थेने काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केली. […]

कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांसह आर्थिक फसवणुकीबाबत ‘सायबर दिंडी’ उपक्रमातून नागरिकांचे प्रबोधन

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील तालुके, आठवडा बाजार, जत्रा येथे यासंबंधी पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. Kolhapur: Awareness of citizens through ‘Cyber ​​Dindi’ initiative about […]

ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे आझाद मैदानावर आंदोलनासाठी आता वेळेची मर्यादा

  कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याच सोबत सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.  Due to the […]

नववर्षानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन

  दरम्यान’ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शन मिळत असल्याने भाविकांना नोंदणी सक्तीची आहेOn the occasion of New Year, Goa Chief Minister Dr. Pramod Sawant took darshan […]

पाकिस्तानच्या ताब्यात ५७७ भारतीय मच्छीमार, तर भारताच्या ताब्यात ७३ पाकिस्तानी मच्छिमार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानने आपापल्या देशातील आण्विक केंद्रे आणि त्यातील सुविधांची यादी परस्परांना राजनैतिक माध्यमातून सुपूर्द केली. यासोबतच, आपापल्या देशात असलेल्या […]

देशभरातील तब्बल सहा हजार संघटना, स्वयंसेवी संस्थांना परदेशातून मिळणाऱ्या निधीला ब्रेक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – आयआयटी दिल्ली, जामिया मिलिया इस्लामिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी यासारख्या देशभरातील तब्बल सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना […]

दरोडेखोरांना अवघ्या अडीच तासात अटक, थरारक पाठलाग ; गोव्यामध्ये चोरलेले २९ मोबाईलही जप्त

वृत्तसंस्था सिंधुदुर्ग : ओरोस येथील सिद्धी पेट्रोलपंपावर आज पहाटे साडेसहा वाजता दरोडा घालून ५७ हजारांची रक्कम लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अवघ्या अडीच तासांत अटक केली.The […]

कोरोनामुळे आव्हाने परंतु व्हायरस भारताची गती रोखू शकत नाही, आर्थिक निर्देशक कोविडपूर्व काळापेक्षा चांगले, पंतप्रधानांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोविडपूर्व काळापेक्षा अनेक आर्थिक निर्देशक चांगले आहेत. कोरोनाव्हायरसने देशासमोर आव्हाने उभी केली आहेत परंतु हा व्हायरस भारताची गती रोखू शकत […]

मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांचे मंत्री श्रीमंत, नितीशकुमार यांच्याकडे १३ गायी, ९ वासरे

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षाही त्यांचे अनेक मंत्री श्रीमंत असल्याचे आढळून आले आहे. नितीशकुमार […]

गृह मंत्रालयाचा सहा हजार संस्थांना दणका, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांच्या परदेशी देणग्यांवर निर्बंध

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परदेशी देणग्या घेणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांना केंद्रीय गृहमंत्रालयाने दणका दिला आहे. सुमारे सहा हजार संस्थांचे एफसीआरए परवाने रद्द करण्यात आले […]

कालीचरण महाराजाच्या मुक्ततेची मागणी करण्यासाठी मोर्चा, नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ प्रचंड नारेबाजी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराज याच्या मुक्ततेच्या मागणीसाठी गुडगाव येथे मोर्चा काढण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी पढण्यात येणाऱ्या […]

हरियानात भिवानीमध्ये खाण क्षेत्रात भूस्खलन, चौघांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

विशेष प्रतिनिधी चंडीगड – हरियानाच्या भिवानी जिल्ह्यामध्ये दादम खाण क्षेत्रामध्ये झालेल्या भूस्खलनात चार मरण पावले तर ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकून पडल्याची भीती व्यक्त होते आहे.Four died […]

मुस्लिमांबद्द विद्वेष पसरविणाऱ्या हिंदूत्ववादी नेत्यांचा जाहीर निषेध करावा, देशातील शंभर मान्यवरांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील विविध ठिकाणी झालेल्या धर्मसंसदांमध्ये मुस्लिामांबाबत विद्वेष पसरविणाऱ्या हिंदूत्ववादी नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध करावा, अशी मागणी देशातील शंभर मान्यवरांनी राष्ट्रपती आणि […]

पाकिस्तान आणि चीनवर एकाच वेळी ठेवता येणार नजर, पंजाबमध्ये एस-४०० क्षेपणास्त्र युनिट तैनात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेने नाराजी व्यक्त करूनही त्याला भिक न घालता मोदी सरकारने रशियाकडून घेतलेली एस-४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली भारतात दाखल झाली आहे.भारतासोबत […]

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ७५ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार, केंद्रीय अनुदान आयोगाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी ७५ कोटी लोक सूर्यनमस्कार घालणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्र […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात