भारत माझा देश

Sonia Gandhi Birthday : पीएम मोदी, नितीन गडकरींसह या नेत्यांनी दिल्या सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा देताना पीएम मोदी म्हणाले- “श्रीमती सोनिया गांधीजींना त्यांच्या […]

AstraZeneca Antibody Drug : अमेरिकेत अॅस्ट्राझेनेकाच्या अँटीबॉडी औषधाला मान्यता, गंभीर रुग्णांना मिळेल संरक्षण

यूएस फेडरल आरोग्य अधिकार्‍यांनी बुधवारी गंभीर आरोग्य समस्या किंवा ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी कोविड-19 विरूद्ध प्रतिपिंड तयार करणाऱ्या औषधाला मंजुरी दिली, हे औषध गंभीर आजाराने ग्रस्त […]

Laptop Blast in Delhi Court : दिल्लीतील रोहिणी कोर्टात लॅपटॉपचा स्फोट, कामकाज स्थगित, पोलिसांनी सुरू केला तपास

दिल्लीतील रोहिणी कोर्टात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, […]

CDS Rawat Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करणार एअर मार्शल मानवेंद्र सिंग, जाणून घ्या त्यांच्याबद्दल..

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे निधन झाले आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर […]

CDS Rawat Death : पहिले सीडीएस रावत यांच्या निधनाने देश शोकसागरात, जगभरातून उमटल्या प्रतिक्रिया, वाचा.. कोणकोणत्या देशांनी व्यक्त केला शोक!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे गुरुवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. भारतीय […]

Rajnath Singh in Parliament : सीडएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर काय झाले? घटनेची चौकशी कोण करणार? राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली माहिती

देशाने बुधवारी आपला सर्वात मोठा लष्करी अधिकारी गमावला. तामिळनाडूतील कुन्नूर येथे आयएएफ एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत […]

नव्या सीडीएसपुढे नवी आव्हाने; थिएटर कमांडची निर्मिती – कार्यवाही!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाचे नवे प्रमुख अर्थात सीडीएस म्हणून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव जरी आघाडीवर असले आणि ते […]

WATCH : दाट धुक्यात उडत होते बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर, स्थानिकाने टिपला होता हा अखेरचा व्हिडिओ

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि अन्य १२ जणांचा मृत्यू झाल्याने देशात शोककळा पसरली आहे. […]

CDS Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेवर माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला संशय, एनआयए चौकशीची केली मागणी

बुधवारी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी आणि […]

CDS Helicopter Crash : जीव गमावणाऱ्यांत सीडीएस रावत व त्यांच्या पत्नीव्यतिरिक्त या ११ जणांचाही समावेश, वाचा त्यांच्याबद्दल…

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका व्यतिरिक्त 13 लष्करी […]

IAF Chopper Crash: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच लोकसभेत संबोधन …

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तामिळनाडूमध्ये आयएएफ हेलिकॉप्टर क्रॅशबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहांना माहिती देतील IAF Chopper Crash: Defence Minister Rajnath Singh Addressung Lok Sabha वृत्तसंस्था नवी […]

Bipin Rawat : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव आज मिलिट्री विमानाने दिल्लीला आणणार ; उद्या अंत्यसंस्कार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  बिपीन […]

CDS Bipin Rawat : सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव आज दिल्लीत पोहोचणार; कुन्नूरमधील अपघातस्थळावरून ब्लॅक बॉक्स आढळला

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. वृत्तसंस्थेनुसार, गुरुवारी संध्याकाळी दोघांचेही मृतदेह […]

Bipin Rawat : जनरल रावत यांच्या जागी कोण ? सीडीएस म्हणून ‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच नाव आघाडीवर…

जनरल रावत यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सीसीएसची (CCS) बैठक झाली. ह्या बैठकीत रावत यांच्यासह मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुन्हा ज्यावेळेस सीसीएसची बैठक होईल त्यावेळेस मात्र नव्या सीडीएसवर […]

महिलांना ४० टक्के नोकऱ्या ; अनेक सवलती , उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पक्षाचा महिलांसाठीचा ‘शक्ती विधान’ हा जाहीरनामा प्रकाशित केला. राज्यात २० लाख […]

जम्मू आणि काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खातमा, शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलांची कारवाई

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत बुधवारी तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर, दलाने […]

पक्षाला नामशेष करणाऱ्या नेत्याकडे पंजाबची धुरा, अमरिंदरसिंग यांची माकन यांच्यावर टीका

विशेष प्रतिनिधी चंडीगड – पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार छाननी समिती प्रमुखपदी अजय माकन यांची नियुक्ती करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग […]

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरामध्ये सलग नवव्यांदा काहीच बदल नाही

विशेष प्रतिनिधी मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग नवव्यांदा रेपो दर चार टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, रिझर्व्ह बँक इतर बँकांकडून ज्या दराने […]

कॉँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्ड संपादकाची असंवेदनशिलता, जनरल रावत यांच्या मृत्यूवर केले दैवी हस्तक्षेप असल्याचे ट्विट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदींविरोधात आंधळ्या झालेल्यांची असंवेदनशिलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे मुखपत्र […]

गोरगरीबांचे घराचे स्वप्न आणखी सोपे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला २०२४ पर्यंत मुदतवाढ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोरगरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला आणखी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र […]

Bipin Rawat : सीमेवरचीन आणि पाकिस्तानचे आव्हान ! रावत यांच्या निधनामुळे नवे संकट ; सीडीएसचे पद जास्त काळ रिक्त ठेवता येणार नाही

लवकरच नियुक्त करावे लागणार नवे सीडीएस… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात आकस्मिक निधन […]

ठाणे, नवी मुंबई,मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सुटणार, रेल्वे मंत्रालय उभारणार मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडीवर सक्षम पर्याय म्हणून वसई येथे मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची […]

रेल्वेमध्ये एक लाखांहून अधिक नव्या नोकऱ्या , १५ जानेवारीपर्यंत जाहीर केला जाणार निकाल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळाच्या म्हणजेच नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या लेव्हल-1 परीक्षेचा निकाल 15 जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिलीय. […]

सर्वाधिक असमानता आणि गरीबी असणाऱ्या देशांच्या यादीत भारत, केवळ एक टक्का लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नातला २२ टक्के वाटा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गरीब आणि सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. 2021च्या आकडेवारीनुसार, भारतातल्या एक टक्का लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नातला […]

भारतीय अर्थव्यवस्था घेणार उसळी, २०२१-२२ मध्ये जीडीपी ८.४ टक्के राहण्याचा फिचचा अंदाज

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था वेगाने उसळी घेत आहे. फिच मानांकन संस्थेने भारताच्या आर्थिक विकासाच्या दराचा अंदाज 31 मार्च 2022 रोजी संपणाºया आर्थिक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात