भारत माझा देश

अखेरचा सॅल्यूट : सीडीएस बिपिन रावत पंचतत्त्वात विलीन, मोठ्या मुलीने दिला मुखाग्नि, लष्कराकडून १७ तोफांची सलामी

सीडीएस बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव त्यांच्या बेरार स्क्वेअर […]

Malik V/s Wankhede : वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी नवाब मलिकांनी हायकोर्टाल मागितली माफी

Malik V/s Wankhede : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. समीर […]

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलकांना परदेशातून मिळाला बक्कळ पैसा, कोण-कोणत्या देशांतून झाली फंडिंग? वाचा सविस्तर…

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांना परदेशी फंडिंगचा मोठा पाठिंबा मिळाला. अशा परकीय मदतीशिवाय कृषी कायद्याविरोधी आंदोलन फार काळ टिकले नसते. निदर्शनाच्या अखेरीस शेतकरी […]

Non-Veg Food Row: लोकांच्या पसंतीचे अन्न खाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? गुजरातेतील मांसाहाराच्या वादावर न्यायालयाचा सवाल

रस्त्यावर मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांविरुद्ध अहमदाबाद महापालिकेच्या मोहिमेवर नाराजी व्यक्त करत गुजरात हायकोर्टाने विचारले की, तुम्ही लोकांना घराबाहेर “त्यांच्या आवडीचे अन्न खाण्यापासून” कसे रोखू शकता? […]

Omicron : गुजरातेत आणखी दोन ओमिक्रॉन बाधितांची भर, आता रुग्णसंख्या ३ वर, रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाला संसर्ग

गुजरातमध्ये ओमिक्रॉनची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. जामनगरमधील जुन्या ओमिक्रॉन पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गांधीनगरला नमुना पाठवल्यानंतर या लोकांमध्ये […]

CDS Bipin Rawat Death : हवाई दलाकडून ट्राय-सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन, बिनबुडाच्या चर्चा टाळण्याचा लोकांना दिला सल्ला

तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले सीडीएस बिपिन रावत यांच्यावर आज दिल्ली कॅंटमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करण्यासाठी भारतीय […]

Democracy Summit : पीएम मोदी म्हणाले – तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकशाही समाजाच्या संरक्षणासाठी योगदान द्यावे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकशाही समाज टिकवण्यासाठी योगदान दिले पाहिजे, कारण तंत्रज्ञानामध्ये लोकशाहीवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. पंतप्रधान मोदी […]

CDS Bipin Rawat Last Rites : अखेरच्या प्रवासाला निघाले सीडीएस रावत, अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमला आसमंत

जनरल बिपिन रावत यांचा अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अंत्ययात्रेत हजारो लोक उपस्थित आहेत. यासोबतच 800 जवानही त्यांना सॅल्यूट करणार आहेत. सीडीएस बिपिन रावत यांना […]

Indian Economy : देशाची अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढणार, क्रेडिट सुइसने जीडीपी वाढीचा दर १०.५ टक्के वर्तवला

ब्रोकरेज फर्म क्रेडिट सुइसने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज 9 टक्क्यांवर आणला आहे. कोरोनाच्या काळात जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे, निर्बंध […]

मेक्सिकोत ट्रकचा भीषण अपघात, ट्रक उलटला ४९ जण जागीच ठार, ५८ गंभीर जखमी

लॅटिन अमेरिकन देश मेक्सिकोच्या दक्षिण भागात गेल्या गुरुवारी झालेल्या एका रस्ते अपघातात ४९ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण मेक्सिकोच्या चियापास प्रांतातून […]

CDS Bipin Rawat Funeral : देशाच्या हिरोला साश्रुनयनांनी मुलींनी दिला निरोप, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, १७ तोफा – ८०० जवान देणार सलामी

सीडीएस बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना आज अंतिम निरोप देण्यात येत आहे. तत्पूर्वी, जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव शुक्रवारी […]

मोठी बातमी : फ्लाइट अटेंडंटच्या धर्तीवर आता रेल्वेतही असतील होस्टेस, प्रीमियम ट्रेन्समध्ये मिळेल खास सुविधा

पुढच्या वेळी तुम्ही ट्रेनने प्रवास कराल तेव्हा तुम्हाला एखादी महिला होस्टेस तुम्हाला तुमच्या सीटवर नेणारी किंवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोईसाठी आवश्यक व्यवस्था करताना दिसली तर […]

नवे सीडीएस नेमण्याच्या केंद्रीय पातळीवर वेगवान हालचाली; लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या सैन्य दलांचे प्रमुख अर्थात नवे सीडीएस नेमण्याच्या आता वेगवान हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत […]

केवायसी अपडेटच्या नावाखाली माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी फसवणुकीला बळी, पोलिसांकडून आरोपीचा शोध

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने नुकतीच वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या […]

Winter Session : अधिवेशनाचा आज १०वा दिवस; राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 10 वा दिवस आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत यांच्यासह १३ जणांच्या मृत्यूनंतर श्रध्दांजली वाहण्यासाठी विरोधी पक्षांकडून काल सभागृहात कोणतीही निदर्शने […]

Watch : ‘माझे वडील माझे हीरो होते, कदाचित तेच नशिबात असेल,’ ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांची कन्या आशनाने साश्रुनयनांनी दिला निरोप

शुक्रवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ब्रिगेडियर एलएस लिडर यांना देशाने अंतिम निरोप दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोवाल आणि लष्कराच्या […]

ब्रिगेडियर लिड्डर अंतिम निरोप; वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात…!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एक वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात… आज हा प्रत्यय आला…!! तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात मरण […]

Gen Bipin Rawat Last Rites Live Updates : अमित शाह, राहुल गांधींनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली, दुपारी 2 वाजता निघणार अंत्ययात्रा

तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल रावत […]

दिल्लीत ब्रिगेडियर लिड्डर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कन्येने दिला मुखाग्नि; राजनाथ सिंह देखील होते उपस्थित

सीडीएस बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले ब्रिगेडियर एलएस लिद्दर यांच्यावर आज सकाळी 9.30 वाजता दिल्ली कॅन्टमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षण […]

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले; दिल्ली दुसऱ्या , कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले असून दिल्ली, कर्नाटक यांचा क्रमांक अनुक्रमे दुसऱ्या, तिसरा आल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी […]

राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी अपघातात ४८,००० लोकांचा मृत्यू: नितीन गडकरी यांची संसदेत माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी अपघातात ४८,००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. त्यासोबत त्यांनी […]

आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी;कोरोना, ओमायक्रोन पार्श्वभूमीवर निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. वाढत्या कोरोना, ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.Ban on international flights […]

महुआ मोईत्रांची वाढती लोकप्रियता ममतांना सहन होईना, वाढत्या गटबाजीवरून ममतांनी मोईत्रांना जाहीर सभेत सुनावले

विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : राष्ट्रीय पातळीवर तृणमूल कॉँग्रेसचा चेहरा बनू पाहत असलेल्या महुआ मोईत्रा यांची वाढती लोकप्रियता आता खुद्द त्यांच्या पक्षाच्या सर्वेसर्वो ममता बॅनर्जी यांनाच […]

माणुसकीच सोडली, जनरल बिपिन रावत यांच्यावर टीका करत केरळच्या सरकारी वकील म्हणाल्या ते पवित्र नव्हते

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : भारतीय लष्कराचे सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर टीका करून केरळच्या सरकारी वकीलाने माणुसकीच सोडलीआहे. केरळ सरकारच्या वकील रेस्मिाथा रामचंद्रन […]

राम जन्मभूमी निकालानंतर सर्वोत्तम वाईन मागवून केले सेलीब्रेशन, माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी केला खुलासा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देण्यात आला होता. या निकालानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांसह ताज हॉटेल मानसिंगमध्ये रात्रीचं […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात