भारत माझा देश

covaxin: कोविड-19 विरुद्ध कोवॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी, लॅन्सेटच्या अभ्यासात उघड

कोविड-19 विरुद्ध स्वदेशी लस कोवॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून ही माहिती मिळाली आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूविरुद्धच्या युद्धात […]

राजस्थानात नेतृत्व बदलणार की नुसतेच “हलविणार?”; अशोक गेहलोतांनंतर सचिन पायलट 10 जनपथ वर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानात पंजाब सारखा संपूर्ण नेतृत्व बदल करायचा की तिथले नेतृत्व फक्त “हलवायचे” याच्या जोरदार हालचाली सुरू असून काल मुख्यमंत्री अशोक गहलोत […]

मोठी बातमी : भारतात कोरोनाच्या बूस्टर डोसची तयारी, 10 दिवसांत सरकारी जाहीर करू शकते धोरण

देशातील कोरोना लसीच्या बूस्टर (तिसरा डोस) बाबतचे धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य डॉ. एनके अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला […]

भाजप सर्वात खर्चिक पक्ष : भाजपने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत खर्च केले 252 कोटी रुपये, बंगालमध्ये तृणमूल सर्वात पुढे

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावर 252 कोटी रुपये खर्च केले आहेत. या […]

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात आजपासून अमित शहांचा झंजावाती दौरा

वृत्तसंस्था लखनौ : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा शुक्रवारी वाराणसीचा दौऱ्यावर दाखल होतील. हा दौरा दोन दिवसांचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात ते […]

गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार; 58 दिवसांत 90 आरोपी पकडले; 5756 किलो ड्रग्ज जप्त!!

वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार सुरू असून गेल्या 58 दिवसांमध्ये 90 आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 5756 किलो ड्रग्ज जप्त करण्यात […]

ममतादीदींच्या निकटच्या सहकारी श्राबंती चॅटर्जी यांची भाजपला सोडचिठ्ठी

वृत्तसंस्था कोलकता : भाजपमध्ये प्रवेश केलेले अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपकडे पश्चिम बंगालच्या भविष्यासाठी कोणताही कार्यक्रम नसल्याचे सांगत त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा […]

गेहलोत – पायलट राजकीय संघर्ष अजूनही सुरूच, मंत्रिमंडळाबाबत सोनिया-गेहलोत चर्चा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वंकष चर्चा केली. बैठकीनंतर […]

अखिलेश यादव, प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, पोलिस कोठडीतील मृत्यू भोवणार

विशेष प्रतिनिधी लखनौ – कासगंजमध्ये पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस म्हणजे `ठोको पोलिस’ आहेत […]

आंध्र, तमिळनाडूत हाय अलर्ट, चक्रीवादळाचा इशारा, चैन्नईत पावसाचे थैमान

विशेष प्रतिनिधी चेन्नई – सध्या सागरामध्ये निर्माण झालेले वादळ उत्तर तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हायअलर्टचा इशारा […]

काय सांगता ? दुचाकीमध्ये चक्क एअरबॅग्स; दोन कंपन्यांकडून काम वेगात सुरु

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर पाठोपाठ आता दुचाकीमध्ये एअरबॅग्स मिळणार आहेत. त्यासाठी दोन दुचाकी कंपन्या कामाला लागल्या आहेत. airbags for Two wheeler also दुचाकी अपघात […]

अयोध्येच्या बाबरी मशिदीत रामलल्लाच्या मुर्ती ठेवल्या; मग गेला काँग्रेसचा सत्तासूर्य अस्ताला

विशेष प्रतिनिधी अयोध्या : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या राजवटीत अयोध्येतील बाबरी मशिदीत रामलल्लाच्या मूर्ती काँग्रेसने का ठेवल्या? याचे गूढ काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांना […]

पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत मिळाली पाहिजे ; राजू शेट्टी यांचा इशारा

जे साखर कारखाने चालू हंगामातील ‘एफआरपी’ जाहीर करणार नाहीत व थकीत रक्कम देणार नाहीत असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही, असा इशारा […]

माजी आमदाराचा उडता पंजाब, आप ते कॉँग्रेस प्रवास असणाऱ्या नेत्याला मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाच्या कारकिर्दीत पंजाबमध्ये अंमली पदार्थांचा व्यापार वाढला अशी टीका करणाºया आम आदमी पक्षाच्या (आप) एका माजी आमदाराला पोलीसांनी […]

ममता बॅनर्जींनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेसला उतरविले गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, तृणमूल कॉँग्रेसचा मुख्य चेहरा होणार

विशेष प्रतिनिधी पणजी : पश्चिम बंगालमध्ये प्रथमच नशीब अजमावत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेस याला गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले […]

गॅँगस्टरच्या पत्नीचा धक्कादायक आरोप, पतीनेच उच्चपदस्थांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, राजीव शुक्ला, हार्दिक पंड्या, मुनाफ पटेल यांनी केला बलात्कार

विशेष प्रतिनिधी मुंबई: संशयित गँगस्टर आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार रियाझ भाटी याच्यावर पत्नी रेहनुमा भाटीने धक्कादायक आरोप केले आहेत. पतीनेच अपाल्याला त्याचे व्यवाससायकि सहकारी आणि […]

कंगना वक्तव्यावर ठाम, वरुण गांधींना म्हणाली जा आणि रडत बस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य भीक असून खरं स्वातंत्र २०१४ साली मिळाले या आपल्या वक्तव्यावर अभिनेत्री कंगना रनौत ठाम आहे. […]

Climate crisis : हरिद्वारच्या रिद्धिमासह जगातील 14 मुलांनी UNO मध्ये दाखल केली याचिका , आणीबाणी जाहीर करा

  रिद्धिमा लहानपणापासूनच पर्यावरणाबाबत खूप जागरूक आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी रिद्धिमा केवळ हरिद्वार आणि भारतच नव्हे तर अनेक देशांना भेट देत जागरण करत आहे.Climate crisis: 14 […]

कोरोना लसीकरण : देशात आतापर्यंत लसीचे ११०.७४ कोटीहून अधिक डोस देण्यात आले

  कोविड-१९ पासून देशातील सर्वात असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च स्तरावर त्याचे परीक्षण केले जाते.Corona vaccination: More than 110.74 crore doses of vaccine have been […]

हिंदुत्वावर सलमान खुर्शीद हे गांधी परिवाराचीच भाषा बोलत आहेत; भाजपचे टीकास्त्र

प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्या अयोध्येविषयी लिहिलेल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्यासारख्या जिहादी हिंसक दहशतवादी संघटनांशी […]

पंतप्रधान उद्घाटन करणारा हा आहे देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे, प्रसंगी विमानेही येथून उड्डाण करू शकणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस वे आणि चक्क विमानेही त्यावरून उड्डाण करू शकणार. विक्रमी वेळेत या एक्सप्रेस वेचे काम पूर्ण झाले […]

मोदी सरकारने चक्क एका पाकिस्तानी सैनिकाला प्रदान केला पद्म पुरस्कार!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने चक्क एका पाकिस्तानी सैनिकाला पद्म पुरस्कार प्रदान केला आहे. मात्र, त्यामागचे […]

सोनिया, राहूल गांधींच्या इशाऱ्यावरून हिंदूंचा अपमान, राहूल-प्रियंका तर इच्छाधारी हिंदू, भाजपाची टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सोनिया, राहुल गांधींच्या इशाऱ्यावरून हिंदूंचा हा अपमान होत आहे. निवडणुका आल्या की राहुल आणि प्रियाका गांधी हे इच्छाधारी हिंदू बनतात, अशी […]

मातृभूमीच्या ओढीने १९७० मध्ये भारतात आलेल्या ६३ हिंदू बंगाली कुटुंबियांना मिळाला हक्काचा निवारा, उत्तर प्रदेशात करण्यात येणार पुनर्वसन

विशेष प्रतिनिधी लखनऊ : मातृभूमीच्या ओढीने १९७० मध्ये भारतात आलेल्या ६३ हिंदू बंगाली कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या […]

जपान, अमेरिकेमध्ये महागाईचा उच्चांक , सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जपान आणि अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला आहे. जपानमध्ये गेल्या चाळीस वर्षांतील सर्व विक्रम महागाईने मोडीत काढले आहेत. महागाई वाढल्याने जपानमधील […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात