भारत माझा देश

Massive fire in Mumbai 20-storey building catches fire in Taddev area, 7 killed; 19 injured

मुंबईत भीषण अग्निकांड : ताडदेव परिसरात २० मजली इमारतीला आग, ७ जणांचा मृत्यू; १९ जखमी

Massive fire in Mumbai : मुंबईतील एका 20 मजली इमारतीला शनिवारी सकाळी आग लागली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. जीव गमावलेल्यांपैकी दोघे वृद्ध आहेत. […]

दिल्लीतील मोजक्या कुटुंबांसाठीच पूर्वी देशात नवी बांधकामे झाली, पंतप्रधानांची नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्लीतील काही मोजक्या कुटुंबांसाठीच नवी बांधकामे केली गेली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेस आणि गांधी कुटुंबावर […]

कितना चंदा जेबमें आया म्हणत जुन्या सहकाऱ्यानेच केला केजरीवालांचा भांडाफोड, गैरकृत्ये प्रकाशात आणण्यासाठी काढली वेब सिरीज

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : व्यवस्था परिवर्तनाचे आश्वासन देत अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची (आप) स्थापना केल्यावर अनेक सुशिक्षित लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. आपल्या […]

कोविन अ‍ॅपवरून डाटा लिक झाल्याचा आरोग्य मंत्रालयाचा इन्कार, नागरिकांचा सर्व डाटा सुरक्षित

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोविन अ‍ॅपवरून नागरिकांचा डाटा लिक झाल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इन्कार केला आहे. नागरिकांचा डाटा सुरक्षित आहे. या संदर्भात खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांवर […]

तुम्ही कशाला तिच्या विधानांना प्रसिध्दी देता? कंगना रनौटविरुध्द याचिका करणाऱ्या वकीलाला सर्वोच्च न्यायालयानेच सुनावले

विशेष प्रतिनिर्धी नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौटविरुध्द याचिका दाखल करणाºया वकीलाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले अहे. तुम्ही कशाला तिच्या विधानांना प्रसिध्दी देता असा […]

ज्या आमदारासोबत राहूल गांधींच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या त्यांना भाजपने दिली रायबरेलीतून उमेदवारी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आमदार आदिती सिंह यांच्यासोबत राहूल गांधी यांचे लग्न होणार अशा अफवा पसरल्या होत्या. त्याच आदिती सिंह […]

PUNE: हर्बल सिगारेट ! आरोग्यासाठी फायदेशीर आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट ! १०वर्ष-३पिढ्यांचे प्रयत्न-पुण्यातील संशोधनाला यश…

पुण्यातील अनंतवेद आयुर्वेद गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रात संशोधन करत आहेत. आयुर्वेदिक सिगारेट विकसित करणाऱ्या त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे. संशोधक डॉ. राजस नित्सुरे […]

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थीनीचा छळ, कंटाळून विष प्राशन करून केली आत्महत्या

विशेष प्रतिनिधी चेन्नई : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्रास दिल्याने कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली. तामीळनाडूतील भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू […]

देसी गर्ल प्रियंका चोप्राने दिला सरोगसीद्वारे बाळाला जन्म

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देसी गर्ल म्हणून प्रसिध्द असलेली प्रियंका चोप्रा आणि तिचा पती अमेरिकन गायक निक जोनास यांनी सरोगसीद्वारे आपल्या बाळाला जन्म दिला […]

यूपी फिरसे मॉँगे भाजपा सरकर, सपाच्या अखिलेय आये ला भाजपाने दिले या गाण्याने उत्तर

विशेष प्रतिनिधी लखनऊ : प्रयागराज से मथुरा, काशी तकलखनऊ से लेकर झांसी तक अयोध्या से बिठूर तकशहर-गांव सब दूर-दूर तक गाजीपुर से गाजियाबाद से यूपी […]

वडलांच्या मालमत्तेवर मुलींचा चुलत भावापेक्षा जादा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वडलांनी मृत्यूपत्र करून ठेवले नसले तरी त्यांच्या मालमत्तेत मुलींचा वाटा हा चुलत भावापेक्षा जास्त राहिल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले […]

बॉलीवुडमधील कोणी नाही तर अमेरिकन गायिकेला समजल्या विस्थापित काश्मीरी पंडीतांच्या वेदना, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा केला निषेध

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवुडमधील हिंदी सिनेमांमध्ये काश्मीरमधील दऱ्याखोऱ्यांचे चित्रण असते परंतु तेथील लोकांबद्दल काही कणव नसते. मात्र, एका अमेरिकन गायिकेने काश्मीरी पंडीतांच्या वेदना समजून […]

कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत हवामान बदलत आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस झाला. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी शिडकावा […]

मिस इंडिया सुनेसाठी पणाला लावले मंत्रीपद, उत्तराखंडमध्ये मॉडेल बनली कॉँग्रेसची उमेदवार

विशेष प्रतिनिधी डेहराडून : मिस इंडिया राहिलेल्या सुनेची उमेदवारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्तराखंडमध्ये मंत्र्याने मंत्रीपदही पणाला लावले. सुनेची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरक […]

झारखंडच्या तरुणाची भरारी, अ‍ॅमेझॉन बर्लीन कंपनीने दिले तब्बल १.१५ कोटी रुपयांचे पॅकेज

विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमधील तरुणाला अ‍ॅमेझॉन बर्लिन कंपनीने तब्बल १.१५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. हा तरुण कोडींगमध्ये मास्टर मानला जातो. सॉफ्टवअर डेव्हलपमेंट इंजिनिअर […]

कोथरुडचे किती प्रश्न चंद्रकांत पाटलांनी मांडले? प्रशांत जगताप यांचा प्रश्न

विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिकेत सत्ता आहे भाजपची. चंद्रकांत पाटील आहेत पूर्णपणे पुणे शहरातच असणाऱ्या कोथरुड मतदारसंघाचे. महापौर मुरलीधर मोहोळ कोथरुडमधूनच नगरसेवक म्हणून निवडून […]

2800 वर्षे जुन्या चलनांचा अभ्यास होणार बनारस हिंदू विद्यापीठाचा उपक्रम

विशेष प्रतिनिधी वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठातील (बीएचयू) प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित कुमार उपाध्याय, 2800 वर्षे जुन्या चलनांचा अभ्यास […]

रिलायन्स इंडस्ट्रीला मिळाला १८ हजार ५४९ कोटी रुपये नफा, निव्वळ नफ्यात ४१ टक्यांनी वाढ

विशेष प्रतिनिधी मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या तिसºया तिमाहीत 18, 549 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 41.5 टक्यांनी वाढ […]

मराठा रेजिमेंटने पाकिस्तानच्या सीमेवर उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : मराठा रेजिमेंटने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट पाकिस्तानच्या सीमेवर उभारला आहे. काश्मीरच्या मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित […]

उत्तरेकडील शीत लहरीचा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतात वाढत्या थंडीचा प्रभाव रेल्वे गाड्याच्या वेळापत्रकावर पडला आहे.कमी दृश्यमानतेमुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. उत्तर रेल्वेकडून शुक्रवारी मिळालेल्या […]

केंद्र सरकारकडून आणखी 35 यूट्यूब चॅनेल ब्लॉक, अँटी इंडिया कंटेंटमुळे कारवाई

केंद्रातील मोदी सरकारने आणखी 35 यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले की, मंत्रालयाला काल 20 जानेवारी […]

इंडिया गेट मध्ये नेताजींचा पुतळा : नेताजींच्या कन्या अनिता बोस पफ यांना आनंद!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इंडिया गेट मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रॅनाईट मध्ये पुतळा घडवून उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याविषयी […]

उत्पल पर्रिकर यांचा निर्णय झाला; पणजीतून अपक्ष लढणार!!

वृत्तसंस्था पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचा यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा अखेर राजकीय निर्णय झाला आहे. ते आपल्या वडिलांचा पारंपारिक मतदारसंघ […]

उत्तर प्रदेशात भाजपची वाढली ताकद, राष्ट्रीय जनक्रांती आणि राष्ट्रीय समतावादी पक्ष भाजपमध्ये विलिन

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. दिवंगत मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या राष्ट्रीय जनक्रांती पक्षाच्या यूपी युनिटसह आणखी एक राष्ट्रीय समतावादी […]

भाजपने शिवसैनिकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला तर ईंट का जवाब पत्थर से देंगे, अब्दुल सत्तार यांचा इशारा

  शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. भाजप-सेना युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात