भारत माझा देश

कपिल देवचा सौरव आणि विराटला सल्ला, म्हणाले- एकमेकांच्या वाईटावर नाही, तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लक्ष केंद्रित करा!

माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांना एक सल्ला दिला आहे. दोघांनी सार्वजनिक ठिकाणी […]

वुहान लॅब लीकमुळेच कोरोना जगभरात पसरला, कॅनडाच्या बायोलॉजिस्टचा ब्रिटिश संसदेत दावा

एका कॅनेडियन मॉलिक्युलर बायोलॉजिस्टने बुधवारी ब्रिटीश संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीमध्ये संसदेच्या क्रॉस-पार्टी सदस्यांना (एमपी) सांगितले की, चीनच्या वुहान प्रदेशातील प्रयोगशाळेतून झालेली गळती हेच कोरोना […]

Vijay Diwas 2021 : आज ५०वा विजय दिवस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून शूर जवानांच्या शौर्याचे स्मरण

1971 मध्ये या दिवशी (16 डिसेंबर) भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. म्हणूनच दरवर्षी 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

16 DECEMBER : ऐतिहासिक दिवस ! राजनाथ सिंह म्हणतात This day that year ! स्वर्णिम विजय पर्व-राष्ट्रपती ढाक्यात-पंतप्रधान वॉर मेमोरीयलवर

1971 चे युद्ध: पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेश अस्तित्वात आला. 1971 मध्ये, पाकिस्तानसोबत युद्धाच्या 13 व्या दिवशी संध्याकाळी 4:21 वाजता युद्धविरामावर स्वाक्षरी करण्यात आली. 16 DECEMBER: […]

जम्मू – काश्मिरमध्ये दहशतवादी कारवायांत घट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मिरमध्ये सुरक्षा स्थितीत ऑगस्ट २०१९ पासून लक्षणीयरित्या सुधारणा झाली आहे. दहशतवादी कारवायांत मोठी घट झाली आहे,Decline in terrorist […]

पंतप्रधान मोदी यांचा पुन्हा यूपीमध्ये झंजावाती दौरा; गंगा एक्सप्रेसवेचा समारंभ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुन्हा उत्तर प्रदेशात झंजावाती दौरा करणार आहेत. गंगा एक्सप्रेस वे या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा कोनशिला समारंभ […]

कोरोनाविरुध्द लढण्यासाठी केंद्र सरकार अलर्ट मोडवर, ऑक्सिजन पुरवठ्याची तपासणी करण्यासाठी मॉक ड्रिल करण्याच्या सूचना

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने ऑक्सिजन पुरवूनही अनेक ठिकाणी तुटवडा जाणवला. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या […]

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हिजबुलच्या दहशतवाद्याचा खातमा

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला दहशतवादविरोधी कारवाईत आणखी मोठे यश मिळाले. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्याला कंठस्नान […]

क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज

क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion […]

Bank strike: राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर ;सलग चार दिवस काम ठप्प?

राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आजपासून या संपाला सुरुवात झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बँक […]

भारतीय मेजरचा चीनी सैनिकाला सवाल, तुला लाज नाही वाटत?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुला लाज वाटत नाही, असा थेट सवाल भारतीय मेजरने एका चीनी सैनिकाला केला. याचे कारण म्हणजे तिबेटी असलेला हा सैनिक […]

महिलांना संधी देण्यात टाटा सर्वात भारी, टाटा कन्सल्टन्सीमध्ये पावणेदोन लाखांहून अधिक महिला कर्मचारी

विशेष प्रतिनिधी मुंबई: महिलांना संधी देण्यात टाटा कंपनी देशात भारी ठरली आहे. टाटा कन्सल्टन्सीमध्ये (टीसीएस) सध्या पावणेदोन लाखांहून अधिक महिला कर्मचारी काम करत आहेत. एकाच […]

नितीन गडकरी यांचे मंत्रालय करणार जागतिक विक्रम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय एका जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे. हे मंत्रालय सध्या दररोज 38 […]

भारतीय माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता संकल्पना लोप पावत चाललीय, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची खंत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वृत्तपत्रे पूर्वी घोटाळे बाहेर काढत. मात्र, आता अशा प्रकारच्या बातम्या क्वचितच दिसतात. भारतीय माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता ही संकल्पना लोप पावत […]

ममतादीदी उघडपणे मोदींची दलाली करताहेत; अधीर रंजन चौधरी यांचा थेट हल्लाबोल!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जरी 2024 मध्ये भाजपचा “खेला होबे” असे म्हणत असल्या तरी त्या सरळ सरळ पंतप्रधान नरेंद्र […]

बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते 17 डिसेंबरला उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!

वृत्तसंस्था ढाका : स्वतंत्र बांगलादेश निर्मितीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या समारंभानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहेत. येत्या 17 डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते […]

हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची लवकर घरवापसी करा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची यांची हिंदू एकता महाकुंभात प्रतिज्ञा

प्रतिनिधी चित्रकुट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज अत्यंत महत्त्वाची घोषणा करत हिंदू धर्म सोडून गेलेल्या व्यक्तींची लवकरात लवकर घरवापसी करा, […]

Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर ! प्रवरा इथे देशातली पहिली सहकार परिषद …शिर्डीत घेणार साईबाबांचे दर्शन …

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. अमित शाह शिर्डीलाही भेट देणार आहेत, ते साईबाबाचे दर्शन घेणार आहेत. पुण्यात ते […]

स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती करून इंदिराजींनी जगाला चकित केले; सोनिया गांधींचे गौरवोद्गार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सन 1971 हे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यातले सर्वाधिक चमकदार वर्ष होते. त्यावर्षी त्यांचे सर्वांगीण कर्तृत्व उजळून निघाले होते. […]

SARDAR VALLABHBHAI PATEL :जेव्हा वल्लभभाई म्हणाले – जिन्ना जुनागड घेऊ शकतात तर आपण काश्मीर का नाही?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल हे ५६५ संस्थानांच्या विलीनीकरणासाठी […]

SARDAR PATEL : भारत तुमचा ऋणी राहील’! ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथी: पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देशाला एकत्र आणण्यात दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. […]

३० दिवसांसाठी आता फक्त १ रुपयात रिचार्ज! भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन जिओचा

विशेष प्रतिनिधी मुंबई : जिओ तर्फे भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन सुरू करण्यात आला आहे.1 रुपया मध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 100 MB डेटा 30 […]

मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : सेमीकंडक्टरची निर्मिती, सिंचन योजना आणि डिजिटल पेमेंटला चालना, वाचा सविस्तर…

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अनेक महत्त्वाच्या योजनांना मंजुरी दिली. यामध्ये 76,000 कोटी रुपये खर्चाची सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग योजना आणि 22 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी प्रधानमंत्री […]

World’s Most Admired Men 2021 : जगभरातील प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पीएम मोदींचा पुन्हा बोलबाला, बायडेन- पुतीन यांनाही टाकले मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे वलय भारतात तसेच जगामध्ये वाढले असून त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सर्वाधिक पसंतीच्या व्यक्तींच्या […]

मोठी बातमी : सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले बोर्डसारखी उपकरणे भारतात बनणार, मोदी मंत्रिमंडळाची ७६ हजार कोटींच्या योजनेला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले बोर्डच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PLI योजनेला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात